DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

वनविभाग महाराष्ट्र शासन भरती

वनविभाग महाराष्ट्र शासन भरती 



वनरक्षक भरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे.

Forest Rakshak Bharti Gunvatta Yadi

वनरक्षक भरती परीक्षेची गुणवत्ता यादी खालील लिंक वरून तुम्हाला पाहता येईल किंवा डाऊनलोड करता येईल



वनविभाग भरती अपडेट्स. परीक्षेचा निकाल व संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंकला स्पर्श करा
लिंक : 👇

      CLICK HERE 


वन विभाग भरती
Link👆

Final Answer key आली आहे

अंतीम उत्तरतालिकेसह Response sheet प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाल्या आहेत.डाऊनलोड करण्यासाठी लिंक.
लिंक : 👇

      CLICK HERE 


वन विभाग भरती - 2023 रिस्पॉन्स शीट्स उपलब्ध झालेल्या आहेत..


प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे कार्यालय वनभवन, रामगिरी रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर - ४४०००१

वन विभागातील वनरक्षक (गट क) भरती प्रक्रिया सन २०२३

जाहीरात क्रमांक कक्ष- १०/३ दिनांक ८/६/२०२३

वनविभागातील वनरक्षक (गट क) पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने 

२.  भरतीकरीता उपलब्ध पदे व वेतनश्रेणी :-

अ.क्र.

पदनाम

वेतनश्रेणी

भरतीकरिता एकूण उपलब्ध पदे

 

वनरक्षक (गट-क)

S7 रु. २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर गत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार)

२१३८

 

   CLICK HERE या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागविण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहीरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरील लिंकवर विहित ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येईल. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.

ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक १०/६/२०२३

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक ३०/६/२०२३


महाराष्ट्र वन विभाग अधिकृत संकेतस्थळ  
👇


भारत सरकार उद्योग व रक्षा मंत्रालय  Yantra India Limited Recruitment 2023 for 5395 Apprentice Posts


Yantra India Limited Recruitment
अधिकृत संकेतस्थळ  
👇


अधिकृत जाहिरात वाचा किंवा  pdf  Download करा 
👇
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon