DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Quiz of the Day

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

उत्तर बघण्या साठी Show Answer वर टिचकी मारा  / CLICK  करा 

1➤ अकबरनामा व ऐन - इ - अकबरी हे ग्रंथ कोणी लिहिले ?

ⓐ अबुल फजल
ⓑ फजल
ⓒ अबुल
ⓓ निजामुददीन अहमद

2➤ शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला ?

ⓐ पुणे लाल महाल
ⓑ जुन्नरजवळील शिवनेरी किल्ला
ⓒ देवगिरी किल्ला
ⓓ सिंदखे राजा

3➤ शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सर्वाेच्च अधिका-याला काय म्हणत ?

ⓐ पेशवा
ⓑ डबीर
ⓒ सरनोबत
ⓓ सेनापती

4➤ शिवाजी महाराजांचा प्रमुख हेर कोण होता ?

ⓐ मोरोपंत पिंगळे
ⓑ हंबीरराव मोहिते
ⓒ अण्णाजी दत्तो
ⓓ बहिर्जी नाईक

5➤ औरंगजेबचा मृत्यू कोठे झाला ?

ⓐ खुल्ताबाद
ⓑ आग्रा
ⓒ सासवड
ⓓ विजापूर

6➤ बौद्ध धर्मातील दोन पंथ कोणते ?

ⓐ दिगंबर व श्वेतांबर
ⓑ हिनयान व महायान
ⓒ शिया व सुन्नी
ⓓ क्याथोलिक व प्रोसटेंट

7➤ चाकाचा शोध कोणत्या युगात लागला ?

ⓐ पुरानश्मयुग
ⓑ लोह्युग
ⓒ नवाश्मयुग
ⓓ ताम्रयुग

8➤ मोहेंजदडो संस्कृती कोणत्या नदीच्या खो-यात सापडली ?

ⓐ गंगा
ⓑ तापी
ⓒ सिंधू
ⓓ चिनाब

9➤ हडप्पा संस्कृतीतील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता होता ?

ⓐ शेती
ⓑ पशूपालन
ⓒ दुधाचा
ⓓ मसाल्याचे पदार्थ

10➤ आर्यांचा प्रमुख व्यवसाय कोणता होता ?

ⓐ शिकार करणे
ⓑ पशुपालन
ⓒ शेती करणे
ⓓ अवजारे बनवणे

 



महाराष्ट्रा सबंधी प्रश्न मंजुषा 


● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या 
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा


उत्तर बघण्या साठी Show Answer वर टिचकी मारा  / CLICK  करा 


1➤ आमदार विधानसभा

ⓐ ३००
ⓑ २८८
ⓒ २०२
ⓓ ५४५

2➤ आमदार विधानपरीषद

ⓐ ३४५
ⓑ २८८
ⓒ २५०
ⓓ ७८

3➤ महाराष्ट्र लोकसभा सदस्य-

ⓐ ४८
ⓑ ५४५
ⓒ २८८
ⓓ २५२

4➤ सुमद्रकिनारा ............... किमी

ⓐ ५१५
ⓑ ११००
ⓒ ७२०
ⓓ ६२०

5➤ नगरपालिका

ⓐ ३६
ⓑ २३०
ⓒ १७७
ⓓ ५१२

6➤ महानगरपालिका

ⓐ १६
ⓑ ३६
ⓒ २६
ⓓ ५६

7➤ शहरी भाग .................. %

ⓐ ५५
ⓑ ४५
ⓒ ६५
ⓓ ७५

8➤ ग्रामीण भाग ................ %

ⓐ ५५
ⓑ ४५
ⓒ ८५
ⓓ ९५

9➤ लोकसंख्या बाबतीत देशात.............. क्रमांक

ⓐ १ ला
ⓑ २ रा
ⓒ ५ वा
ⓓ ४ था

10➤ संपुर्ण साक्षर १ला जिल्हा ...............

ⓐ पुणे
ⓑ अकोला
ⓒ नाशिक
ⓓ सिंधुदुर्ग

  



● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या 
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon