DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

ज्ञानयात्री तंत्रस्नेही आयोजित...विनामूल्य घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एक प्रसंग भव्य चित्रकला स्पर्धा स्पर्धा क्र ३... अंतिम निकाल..


SCERT PUNE

Google link


प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी रंगोत्सव कार्यक्रम सन २०२३-२४ आयोजन करणे बाबत...


हेही वाचाल - 

अभिनंदन ! 

   अभिनंदन !! 

    अभिनंदन !!!

ज्ञानयात्री तंत्रस्नेही आयोजित,
विषय :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग
भव्य चित्रकला स्पर्धा
सदर स्पर्धा ही एक सामाजिक बांधीलकी आणि कलेचा प्रचार व प्रसार व्हावा या साठी विनामूल्य घेण्यात आली होती.या उपक्रमातुन शिव चरित्राचा अभ्यास तसेच माहिती व्हावी या हेतुने प्रेरित होऊन सदर स्पर्धेचे अयोजन करण्यात आलेले होते.

सदर स्पर्धा ही तीन गटात घेण्यात आली होती.
१) शालेय गट
२) महाविद्यालयीन गट
३) हौशी कलावंत गट. 
त्या मध्ये सहभागी विद्यार्थी व हौशी कलावंतां मधून परीक्षणाअंती खालिल विद्यर्थी कलावंताची शालेय गटातून निवड करण्यात आलेली आहे.या सर्व सहभागी स्पर्धकांचे व निवड झालेल्या विद्यार्थांचे  हार्दिक हार्दिक अभिनंदन !

निवड झालेल्या विद्यार्थांचे नावे खालिल प्रमाणे 

१  ) रुद्र तायडे   -  प्रथम क्रमांक 
२ ) विवान सुनिल आदमने   - द्वितीय क्रमांक 
३ ) राधेश्याम राकेश पाखरे  - तृतीय क्रमांक 

सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व निवड झालेल्या विद्यार्थांचे प्रमाणपत्र फॉर्म जमा करतेवेळी नोंदविलेल्या  रजिस्टर इ-मेलआयडी वर पाठविण्यात येत आहेत.
शरद देशमुख
तंत्रस्नेही शिक्षक
श्री शिवाजी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय,वाशीम.

🖥 *आयोजक* 🖥

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon