DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

भारताची स्वत:ची विज्ञान वाहिनी India Science

विद्यार्थी मित्रहो , 
    तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञानात रूची आहे ? 
        मूलभूत संकल्पना समजून घ्यायच्या आहेत ? 
          या क्षेत्रात नवनवीन काय घडते आहे,ते जाणून घ्यायची उत्सुकता आहे ?
          या क्षेत्रात नवनवीन काय घडते आहे,ते जाणून घ्यायची उत्सुकता आहे ?
          या क्षेत्रात नवनवीन काय घडते आहे,ते जाणून घ्यायची उत्सुकता आहे ?

Global Science Global Wellbeing

                 तर मग आता त्यासाठी आली आहे,भारताची स्वत:ची विज्ञान वाहिनी ' " INDIA SCIENCE '' ही वाहिनी माहितीच्या आंतरजालावर म्हणजे इंटरनेटवर २४ x ७ म्हणजे वर्षाचे सर्व दिवस आणि दिवसाचे २४ तास उपलब्ध आहे . इंटरनेटवर पाहण्यासाठी या वाहिनीची जोडणी ( लिंक ) आहे.

CLICK HERE 👇

 

    भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा हा उपक्रम आहे. भारतीय नागरिकांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संपूर्ण आणि सत्य माहिती अविरत मिळावी , या हेतूने ही वाहिनी निर्माण केली गेली आहे .इथे सुनिश्चित वेळापत्रकानुसार चित्रफिती, मुलाखती,स्थळभेटी असे विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत.त्याचबरोबर ,आपल्याला ज्या विषयातील अथवा क्षेत्रातील माहिती हवी आहे ,त्याचे उपलब्ध असलेले व्हीडिओ अथवा चित्रफिती आपण आपल्याला हव्या तेव्हा पाहू शकतो.
जय  विज्ञान 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon