CIRCULAR
SCERT PUNE
दि. २९/०२/२०२४
विषयः : प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी रंगोत्सव कार्यक्रम सन २०२३-२४ आयोजन करणे बाबत...
परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोडसाठी उपलब्ध
हेही वाचाल -
आजादी का अमृतमहोत्सव निमित्त आयोजित विविध स्पर्धेत सहभागी होऊन उपकृत करा
ज्ञानयात्री तंत्रस्नेही आजोजित,
भव्य चित्रकला स्पर्धा.
विषय :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग.
सदर स्पर्धा ही तीन गटात घेण्यात येईल.
१) शालेय गट
२) महाविद्यालयीन गट
३) हौशी कलावंत.
स्पर्धेचे स्वरूप व नियम
◆ ही स्पर्धा महाराष्ट्र राज्यातील सर्व शालेय विद्यार्थी,विद्यार्थिनी व हौशी कलावंतांसाठी खुली असून *स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क नाही.*
◆ स्पर्धेसाठी बनविलेले चित्र २०२२ सालात बनविलेले असावे व ते कुठल्याही स्पर्धेत या आधी पाठवलेले नसावे.
◆ भारतीय शैलीतील चित्र सुद्धा चालतील फक्त ती नक्कल ( कॉपी ) नसावे .स्वकल्पित चित्र असावे.
◆ चित्राचा आकार
◆ वन फोर इम्पेरियल पेपर्स (शालेय गट )
◆ वन हाफ इम्पेरियल पेपर / कॅनवास (महाविद्यालयीन गट )
◆ वन हाफ इम्पेरियल पेपर / कॅनवास (हौशी कलावंत गट )
कलाकृती रंगविण्यासाठी माध्यम
जलरंग, एक्रिलिक रंग, ऑइल रंग किंवा *आवडीचे कोणतेही माध्यम* वापरू शकता.
आपली कलाकृती पाठविण्यासाठी काय करावे -
आपण काढलेले स्वकल्पित कलाकृती प्रत्यक्ष न पाठवता स्पष्ट फोटोग्राफ
१० एम.बी.पर्यंतच्
काढून आपल्याला दिलेल्या खालील लिंकवर आपली संपूर्ण माहिती भरून अपलोड करावे.
खालिल लिंकवर टिचकी मारा
टीप -
१) स्पर्धेत सहभागी होण्याची *अंतिम दिनांक १६ फेब्रुवारी २०२२* पर्यंत राहील या नंतर आलेले चित्र विचारात घेतले जाणार नाही.
२) सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र फॉर्म जमाकेल्यावर लगेज रजिस्टर इ-मेलआयडी वर देण्यात येईल.
३) विजेत्यांना आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येईल.
४) निवड झालेल्या कलाकृती व काही निवडक कलाकृती आपल्याला पाठवणे अनिवार्य आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी.
५) आपल्या कडून प्राप्त झालेल्या कलाकृतींचे ऑनलाईन प्रदर्शन भरविण्यात येईल.
आयोजक
शरद देशमुख
तंत्रस्नेही शिक्षक
श्री शिवाजी विद्यालय व उच्च माध्यमिक
विद्याल,वाशीम.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon