DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

इयत्ता १० इतिहास व राज्यशास्त्र ऑनलाइन शाळा

 वर्ग १० वा इतिहास व राज्यशास्त्र

                                                    ऑनलाइन शाळा
"शाळा बंद ....... शिक्षण चालू !"
अध्यापन व्हिडिओ 📼  ऑनलाईन चाचणी 🕸  समाधान वर्ग 😄
इयत्ता दहावी विषय इतिहास व राज्यशास्त्र
चला तर मग सुरु करूया अध्ययनाला / शिकण्याला खाली दिलेल्या व्हिडीओवर  टिचकी मारून व्हिडीओ बघा

इयत्ता १० वी इतिहास 

प्रकरण - ०१ इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा भाग – १ 

Class 10th History Lesson 01 Part – 01



Class 10 History Introduction & Unit wise Marks Distribution 

इयत्ता १० वी इतिहास विषयाची तोंड ओळख 
खाली दिलेल्या व्हिडीओवर  टिचकी मारून व्हिडीओ बघा


व्हिडीओ बघण्यासाठी खालिल लिंकवर टिचकी मारा Click Here


https://youtu.be/qaccIdr7W64

https://www.youtube.com/watch?v=qaccIdr7W64

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
      आज पासून आपल्या शाळा सुरू झालेल्या आहेत सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्राच्या हार्दिक शुभेच्छा ! ज्ञानयात्री तंत्रस्नेही समूहातर्फे आपले शिक्षण सुरू राहावे यासाठी इयत्ता दहावी विषय इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची व्हिडिओ मालिका आपण आज पासून सुरू करीत आहोत प्रत्येक घटक निहाय व्हिडिओ आपल्या करिता पाठवीत आहे आपण हा व्हिडिओ बघावा त्यानंतर प्रत्येक घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी घेण्यात येईल *ऑनलाईन चाचणी* दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल विद्यार्थ्यांना कळविण्यात येईल ऑनलाइन चाचणीची लिंक खाली दिलेल्या व्हाट्सऍप ग्रुपवर पाठवण्यात येईल ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन चाचणी उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचे आहे त्या विद्यार्थ्यांनी खालील निळ्या अक्षरातील लिंकला स्पर्श करून *व्हाट्सऍप ग्रुप* मध्ये सामील व्हावे.

●═══════〇═══════●
●═══════〇═══════●
       ऑनलाइन व्हिडिओ बघितल्यानंतर ऑनलाइन चाचणी घेण्यात येईल ऑनलाईन चाचणी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करण्यासाठी एक समाधान वर्ग गुगल मिटच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहे या गुगल मिटची लिंक सुद्धा व्हाट्सऍप ग्रुपवर पाठवण्यात येईल विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या चाचणीचे पृथक्करण करून समाधान वर्गामध्ये सहभागी विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करण्यात येईल. 

चला तर मग सुरु करूया अध्यायनाला / शिकण्याला खाली दिलेल्या निळ्या अक्षरातील लिंकला टिचकी मारून व्हिडीओ बघा
●═══════〇═══════●
https://www.youtube.com/watch?v=qaccIdr7W64
●═══════〇═══════● 
                                                                                   साप्ताहिक वेळापत्रक
                                                                                ●═══════〇═══════● 

सोमवार - घटकनिहाय व्हिडिओ

मंगळवार - ऑनलाईन चाचणी

बुधवारी - समाधान वर्ग
●═══════〇═══════● 

ज्ञानयात्री तंत्रस्नेहीचा अधिकृत कुटुंब ॲप आला आहे खालील लिंक वरून कुटुंब ॲप डाऊनलोड करू शकता
●═══════〇═══════●
●═══════〇═══════●
आमचे संकेतस्थळ Follow करा
●═══════〇═══════●
●═══════〇═══════●
आमचे युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा
●═══════〇═══════●
●═══════〇═══════●
आमचे टेलिग्राम मध्ये सहभागी व्हा
●═══════〇═══════●
●═══════〇═══════●
आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सुद्धा सामील होऊ शकता
●═══════〇═══════●
●═══════〇═══════●
Like....
   Share.....
      Subscribe......
*मर्गदर्शक व्हिडीओ पहा
●═══════〇═══════
आंतरजाल चाचणी कशी सोडवावी How to solve online Test                        
●═══════〇═══════●
संकेतस्थळाचा वापर कसा करावा मर्गदर्शक व्हिडीओ पहा
●═══════〇═══════● 
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

               आयोजक 
ज्ञानयात्री तंत्रस्नेही समूहातर्फे शरद दत्तराव देशमुख तंत्रस्नेही शिक्षक श्री शिवाजी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय वाशिम





Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon