DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Rojgar Mahaswayam

 बारावीनंतर विद्यार्थ्यांना ५१ हजारांचा भत्ता

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना :

अर्ज कोठे करायचा?

👇👇👇👇👇👇👇

सर्वप्रथम, योजनेच्या अधिकृत स्वयं महाऑनलाइन संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर खाली Login to your Account हे पृष्ठ प्रदर्शित होईल. स्क्रीनच्या उजव्या बाजूला, ग्रीन कलर बॉक्स अस्तित्वात आहे, जो वेबसाइटवर अपडेट दर्शवितो. विद्यार्थ्यांच्या तारखा, अनिवार्य गोष्टी आदी...

प्रथमच अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांने नवीन विद्यार्थी (New student) म्हणून रजिस्ट्रेशन पर्याय निवडावा. त्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन

 पृष्ठ उघडेल, त्यामध्ये आधार क्रमांक, नाव, मोबाइल नंबर, लिंग, जन्मदिनांक, पासवर्ड आदी माहिती भरावी. त्यानंतर save या बटणावर क्लिक करावे. अशा प्रकारे तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल...

Also Read -

Pandit Deendayal Upadhyay Online Job Fair

Rojgar  Mahaswayam
ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन !!


जाहिरात पाहण्यासाठी 

✅ नोंदणी करण्यासाठी 


आम्हाला जॉईन व्हा! 
नोकरीविषयक 🎓

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon