Amrit Mahotsav of freedom
Freedom Struggle Quiz 03
अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा
उत्सव आझादी का !
स्वातंत्र्य संग्राम प्रश्न मंजुषा ०३
परकियांच्या गुलामगिरीतून मुक्तता व्हावी यासाठी स्वातंत्र्याच्या,स्वराज्याच्या यज्ञकुंडात आहुती देणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य वीरांची ओळख भावी पिढीला व्हावी तसेच स्वराज्याची ज्योत अखंड तेवत राहावी तसेच संपूर्ण भारताचा सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक इतिहास व विविधतेची ओळख तसेच महत्प्रयासाने प्राप्त झालेली,निर्माण केलेली लोकशाही व तिच्या आधार स्तंभाची माहिती व्हावी यासाठी दि. १५ ऑगस्ट २०२१ ते दि १५ ऑगस्ट २०२२ या संपूर्ण वर्षभराच्या कालखंडात दररोज खालील प्रमाणे आयोजन केलेले आहे तरी सर्व विद्यार्थी शिक्षक पालक समाजातील सर्वच घटकांनी या उपक्रमात सामील व्हावे असे ज्ञानयात्री तंत्रस्नेही शरद देशमुख आवहान करत आहेत.
समाजातील सर्वच स्तरातील व सर्व इयत्ता व सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्या करिता अत्यंत उपयुक्त प्रश्नमंजुषा सोडवा.
1 comments:
Click here for commentsHe is best online pepper in life
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon