DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

मतदार नोंदणी तपासा

मतदार नोंदणी तपासा

    राज्यघटनेने आपल्याला दिलेला हक्क मिळवण्यासाठी आपली नोंदणी आवश्य करा. आता नोंदणी करणे झाले अगदी सोपे, आपल्या घरुनच करा नोंदणी.

१ जानेवारी २०२३ रोजी १८ किंवा अधिक वय असलेले नागरिक / नवमतदार नोंदणी, मतदार तपशील दुरुस्ती, मतदार तपशील पडताळणी , प्रारुप मतदार यादी तपासणी,मतदार यादीतील नाव वगळणी, मतदार यादीतील नाव स्‍थलांतर आदी विविधकामी ऑनलाइन नोंदणीसाठी

सपुंर्ण भारत देशाच्या नागरिकांसाठी यादी मध्ये नाव शोधा 
 

या वेबसाईटचा वापर करता येईल . त्याचबरोबर अधिक चौकशीसाठी हेल्पलाईन क्रमांक  १९५० ( टोल फ्री क्रमांक) यावर देखील संपर्क साधू शकता.१ नोव्हेंबर २०२३ रोजी

महारष्ट्र राज्यातील नागरिक आपले नाव शोधू शकतात 


या संकेतस्थळावर आणि सर्व मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये  प्रारूप मतदार यादी प्रकाशित केली आहे.तसेच प्रारूप मतदार यादी पाहण्यासाठी
 वेबसाईटचा देखील नागरिक वापर करू शकता.

नवमतदार नाव नोंदणीसाठीच्या अर्जाचे नमुने पुढीलप्रमाणे असून
१)प्रथम नाव नोंदणीसाठी किंवा दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतर केले असल्यास: अर्ज क्र. ६ भरावा.
२)अनिवासी मतदाराचे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज क्र. ६अ भरावा,
३)इतर नावाबाबत आक्षेपासाठी,स्वत:चे किंवा मृत व्यक्तीचे नाव वगळण्यासाठी: अर्ज क्र. ७ भरावा.
४)मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरूस्त्या करण्यासाठी अर्ज क्र. ८ भरावा.
५)एकाच मतदारसंघातील निवासाचे ठिकाण बदलले असल्यास अर्ज क्र.८अ भरावा.

 शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणी तपासा  

आपले नाव मतदार यादीत आले आहे का ? ते तुम्ही स्वतः तपासून पाहू  शकता.ते अगदी सोपे आहे. खालील लोगोवर  Click करा.


पदवीधर मतदार नावनोंदणी २०२३


ज्यांची अद्याप नोंदणी झालेली नाही ते खाली दिलेल्या  क्लिक करून फॉर्म नंबर १८ भरून आपली पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करू शकता.

येत्या ग्रामपंचायत निवडणुका 2023 च्या धर्तीवर नव्याने तयार करण्यात आलेल्या कोणत्याही मतदान यादीतील 

◆भाग क्र  

◆आपले नाव  

◆मतदान यादीतील अनु क्र

◆मतदान कार्ड क्रमांक
  घर बसल्याजागी कसे शोधता येईल?
      यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि शोधा.


Apply Online Voter Card Registration

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon