TET CET MCQs Quiz EVS
Social Studies / Social Science / Environmental Studies (EVS)
सामाजिक अभ्यास / सामाजिक विज्ञान / पर्यावरण अभ्यास (EVS)
Samajik Abhyas / Samajik Vidnyan / Paryavaran Abhyas (EVS)
सामाजिक विज्ञान शास्त्र
सामाजिक शास्त्र इतिहास आणि भूगोल
Social Sciences History and Geography
🤔 मित्रांनो नमस्कार,
यापूर्वी आम्ही कोविड १९ च्या महामारीच्या काळात "शाळा बंद...... पण शिक्षण चालू !" हा उपक्रम राबविला होता मात्र आता गरज आहे ब्लेंडेड लर्निंगची म्हणूनच आम्ही घेऊन येत आहोत
"जेव्हा गुरुसुद्धा शिष्य होतो कारण शिक्षण कधी थांबत नाही...!"
TET
१५ डिंसे. २०१३ निकाल पेपर १ = ४.२% पेपर २ = ६.३%
२३ नोव्हेंबर २०२५ निकालपेपर १ = ११.४७% पेपर २ = ११.१३%
इतका कमी निकाल? असे का होत आहे ! चला,
अपयशातून यशाकडे वाटचाल करू या! यशाची नवी ओळख निर्माण करूयात !
होम वर्क महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ (TET) @eshala मोफत मार्गदर्शन
परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यासाची गुरुकिल्ली जाणून घेवू या! परीक्षेचे महत्व व लक्षभेद ! अभ्यास नियोजनाची सूत्रे !आणि हो,प्रभावी अध्यापनशास्त्र कसे असावे परीक्षा शंकांचे निरसन
* बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्र
* पर्यावरण अभ्यास
* हिंदी भाषा* मराठी भाषा
* इंग्रजी भाषा
* गणित
* विज्ञान शास्त्र
* सामाजिक विज्ञान इतिहास आणि भूगोल
ई शाळा व ज्ञानयात्री तंत्रस्नेही शिक्षण संवादचनव्या दिशेने नवा प्रवास
हेही वाचाल - या ओळीला स्पर्श करून आणखी प्रश्न मानुषा सोडवाल
TET CET MCQs Quiz Marathi Grammar
✍️ निर्मिती - शरद दत्तराव देशमुख क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त (पूर्वीचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार) (हा महाराष्ट्र शासनाचा शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे)
प्रश्न निर्मितीसाह्य - सौ. भारती शरदराव देशमुख क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त (पूर्वीचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार) (हा महाराष्ट्र शासनाचा शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे)
तांत्रिकसाह्य - चि. पार्थ शरदराव देशमुख IIT-CSE (रिसर्च सेंटर सॅमसंग कंपनी बेंगलुरु जुनिअर सायंटिस्ट)
😀 🙋 आणि हो,
पुढील अद्यावत माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येण्यासाठी खास करून आपल्याचसाठी तयार करण्यात आलेल्या आपल्या समाज माध्यमांमध्ये नक्की सामील व्हा !
विविध माहितीसाठी
🇬 🔘🔘 🇬 🇱 🇪
----सर्च करा---
Join Our Social Media 

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon