DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Improved compassionate appointment policy अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण

Improved compassionate appointment policy


Improved compassionate appointment policy



Comprehensive revised policy on compassionate appointment

Anukanpa niyukti sarv samaveshak sudharit dhoran

अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक अकंपा- १२२५/प्र.क्र. १२१/म.लो.आ.मंत्रालय, मुंबई- ४०००३२.

दिनांक : १७ जुलै, २०२५

वाचा:-

१. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. अकंपा-१०९३/२३३५/प्र.क्र.९०/९३/आठ, दिनांक २६.१०.१९९४

२. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०९५/प्र.क्र. ३४-अ/आठ, दिनांक २३.०८.१९९६

३. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०९६/प्र.क्र.६७/९६/आठ, दिनांक २०.१२.१९९६

४. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०९५/प्र.क्र. ३४-अ/आठ, दिनांक ११.०९.१९९६

५. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०९३/२३३५/प्र.क्र.९०/९३/आठ, दि.१२.०३.१९९७

६. शासन परिपत्रक, क्र. अकंपा-१०९७/प्र.क्र.१९/९७/आठ, दि. ०७.०६.१९९७

७. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०९७/प्र.क्र.३२/ आठ, दिनांक ०८.०९.१९९७

८. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०९७/प्र.क्र.५०/९७/आठ, दिनांक ०४.१०.१९९७

९. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०९३/२३३५/प्र.क्र.९०/९३/आठ, दि२१.११.१९९७

१०. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०९८/प्र.क्र.५/९८/आठ, दिनांक १०.०३.१९९८

११. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०००/प्र.क्र.२०/२०००/आठ, दि. २८.०३.२००१

१२. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०००/ प्र.क्र.५/२००१/आठ, दिनांक ०२.०५.२००१

१३. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०००/प्र.क्र.५९/२०००/आठ, दिनांक २४.०९.२००१ व दि.२१.११.२००२

१४. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००१/प्र.क्र.५/२००२/आठ, दिनांक ३०.०७.२००२ व दि.२२.०१.२००३

१५. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००३/प्र.क्र.२५/२००३/आठ, दि. १३.०६.२००३

१६. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००३/प्र.क्र.५१/२००३/आठ, दि. २९.१०.२००३

१७. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००३/प्र.क्र.५९/२००३/आठ, दि. ३०.०१.२००४

१८. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००४/प्र.क्र.५१/२००४/आठ, दि.२२.०८.२००५

१९. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००६/प्र.क्र.१७४/०६/आठ, दि. १७.०७.२००७

२०. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००७/प्र.क्र.१८१/०७/आठ, दि. ०१,०१,२००८

शासन निर्णय क्रमांका अकंपा-१२२५/प्र.क्र. १२१/म.लो.आ.

२१. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००८/अनौ,१७/०८/प्र.क्र. ३५/०८/आठ, दि. ३१.०३.२००८

२२. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००७/१२९५/प्र.क्र.१८१/०७/आठ, दिनांक २३.०४.२००८

२३. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००८/प्र.क्र.८७/०८/आठ, दिनांक ०६.११.२००८

२४. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००८/प्र.क्र.२४८/०८/आठ, दिनांक २०.०१.२००९ व दि.१३.११.२०१९

२५. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००८/११४२/प्र.क्र.१६६/०८/आठ, दि.१०.०७.२००९

२६. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००९/८२२६/प्र.क्र.२०९/०९/आठ, दिनांक ०५.०२.२०१०

२७. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१०/६७/प्र.क्र.४१/१०/आठ, दिनांक

१५.०५.२०१०

२८. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१०/प्र.क्र. २४४/आठ, दि. १३.१०.२०१०

२९. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१०/प्र.क्र.३०८/आठ, दिनांक ०६.१२.२०१०

३०. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००९/५८२/प्र.क्र.७६/२००९/आठ, दिनांक ०५.०३.२०११

३१. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०९१२/प्र.क्र.२०४/आठ, दिनांक १७.०९.२०१२

३२. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१३/प्र.क्र.८/आठ, दिनांक २६.०२.२०१३

३३. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१४/प्र.क्र.३४/आठ, दिनांक ०१.०३.२०१४ व दि.०२.०५.२०१४

३४. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१४/प्र.क्र. १६४/आठ, दिनांक २०.०५.२०१५

३५. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१२१५/प्र.क्र.४७/आठ, दिनांक २८.१०.२०१५

३६. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-९०१४/प्र.क्र.१५५/आठ, दिनांक १७.११.२०१६

३७. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१२१७/प्र.क्र.४६/आठ, दिनांक ०३.०५.२०१७
शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००८/अनी. १७/०८/प्र.क्र. ३५/०८/आठ, दि. ३१.०३.२००८

२२. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००७/१२९५/प्र.क्र.१८१/०७/आठ, दिनांक २३.०४.२००८

२३. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००८/प्र.क्र.८७/०८/आठ, दिनांक ०६.११.२००८

२४. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००८/प्र.क्र.२४८/०८/आठ, दिनांक २०.०१.२००९ व दि.१३.११.२०१९

२५. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००८/११४२/प्र.क्र.१६६/०८/आठ, दि.१०.०७.२००९

२६. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००९/८२२६/प्र.क्र.२०१/०९/आठ, दिनांक ०५.०२.२०१०

२७. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१०/६७/प्र.क्र.४१/१०/आठ, दिनांक १५.०५.२०१०

२८. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१०/प्र.क्र. २४४/आठ, दि. १३.१०.२०१०

२९. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१०/प्र.क्र.३०८/आठ, दिनांक ०६.१२.२०१०

३०. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१००९/५८२/प्र.क्र.७६/२००९/आठ,

दिनांक ०५.०३.२०११

३१. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१२/प्र.क्र.२०४/आठ, दिनांक १७.०९.२०१२

३२. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१३/प्र.क्र.८/आठ, दिनांक २६.०२.२०१३

३३. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१४/प्र.क्र.३४/आठ, दिनांक ०१.०३.२०१४ व दि.०२.०५.२०१४

३४. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१४/प्र.क्र.१६४/आठ, दिनांक २०.०५.२०१५

३५. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१२१५/प्र.क्र.४७/आठ, दिनांक २८.१०.२०१५

३६. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१०१४/प्र.क्र.१५५/आठ, दिनांक १७.११.२०१६

३७. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१२१७/प्र.क्र.४६/आठ, दिनांक ०३.०५.२०१७

३८. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा-१२१७/प्र.क्र.१०२/आठ, दिनांक २१.०९.२०१७(एकत्रिकरण) व दि.०४.०८.२०१८ चे शुध्दीपत्रक

३९. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. अकंपा-१२१८/प्र.क्र०१/आठ, दिनांक १५.०२.२०१८

४०. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. अकंपा-१२१९/प्र.क्र५६/आठ, दिनांक १०.०६.२०१९ व दि.११.०९.२०१९ व दि.२२.१२.२०२१

४१. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. अकंपा-१२२०/प्र.क्र१६७/आठ, दिनांक ०६.०१.२०२१

४२. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. अकंपा-१२२१/प्र.क्र.९८/आठ, दिनांक २३.०६.२०२१

४३. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. अकंपा-१२२१/प्र.क्र१८६/आठ, दिनांक २६.०८.२०२१

४४. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. अकंपा-१२२१/प्र.क्र११२/आठ, दिनांक २७.०९.२०२१

४५. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. अकंपा-१२२२/प्र.क्र.९६/आठ, दिनांक १९.०९.२०२२
प्रस्तावना:-

अनुकंपा नियुक्ती योजना १९७६ पासून लागू करण्यात आली आहे. सन १९९४ मध्ये पूर्वीची योजना अधिक्रमित करुन नवीन सुधारीत योजना निर्गमित करण्यात आली. त्यानंतर सन १९९४ च्या योजनेमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या असून या योजनेनुसार अनुकंपा नियुक्ती देण्यात येते. सदर अनुकंपा धोरणात खालील प्रयोजनास्तव सुधारणा करण्याची आवश्यकता दिसून येत आहे.

१) न्यायालयीन अडचणी प्रामुख्याने खालील न्यायालयीन प्रकरणे उद्भवली आहेत.

कुटुंबास अर्ज सादर करण्यास झालेला विलंब क्षमापित करणे.

प्रतिक्षासूचीवरील उमेदवार बदलणे.

प्रतिक्षासूचीवरील उमेदवाराचे नाव वयाची ४५ वर्षे पूर्ण झाल्याने वगळल्यास कुटुंबातील अन्य व्यक्तीचे नाव समाविष्ट करणे.

या विविध न्यायालयीन प्रकरणी मा. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाच्या Larger Bench ने रिट याचिका क्र.३७०१/२०२२ (श्रीम. कल्पना विलास तारम व इतर विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर) व इतर संलग्न रिट याचिकांमध्ये दि.२८.०५.२०२४ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार अनुकंपा नियुक्ती योजना सुधारित करणे आवश्यक आहे.

२) अनुकंपा नियुक्तीच्या कार्यवाहीतील विलंब अनुकंपा नियुक्तीस विलंब होत असल्याने प्रतिक्षासूचीतील उमेदवारांची संख्या वाढत आहे. तरी कार्यवाहीतील विलंब टाळण्यासाठी काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्याची गरज निदर्शनास आली.

३) योजनेचे सुलभीकरण आवश्यक सन १९९४ पासून आजपर्यंत वेळोवेळी या विषयाबाबत एकूण ४५ आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावर प्रत्यक्ष नियुक्ती देत असताना हे विविध आदेश विचारात घ्यावे लागतात. तरी अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला सर्व आदेश एकत्रित स्वरुपात मिळावेत यास्तव सर्व आदेशांचे एकत्रिकरण करणे,

उपरोक्त कारणमीमांसा विचारात घेवून, प्रचलित अनुकंपा योजनेमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

उपरोक्त प्रस्तावना विचारात घेवून, संदर्भाधीन सर्व शासन आदेश अधिक्रमित करुन खालीलप्रमाणे अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण या शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात येत आहे.

(1) अनुकंपा नियुक्ती धोरणातील मुलभूत तरतूदी -

१ योजनेचे उद्दिष्ट

शासकीय सेवेत कार्यरत असताना अधिकारी/कर्मचारी दिवंगत झाल्यास, त्याच्या कुटुंबावर ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून कुटुंबियांना सावरण्यासाठी, कुटुंबातील एका सदस्यास अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देणे.

२ योजना कोणास लागू आहे.

गट-अ ते गट-ड मधील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांस ही योजना लागू आहे.

परंतु असे की, दिवंगत कर्मचाऱ्याचा पती/पत्नी शासकीय सेवेत कार्यरत असतील तर त्या कुटुंबास अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय असणार नाही.

परंतु आणखी असे की, दिनांक ३१ डिसेंबर, २००१ नंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय असणार नाही.

३ अनुकंपा नियुक्ती कोणत्या परिस्थितीत अनुज्ञेय आहे.

शासकीय सेवेत कार्यरत असताना दिवंगत झाल्यास, त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे. तसेच बेपत्ता झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास सक्षम न्यायालयाने मयत घोषित केले असल्यास, त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास देखील अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे.

४ कोणत्या पदावर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे.

५ गट-क व गट ड मधील ज्या ज्या संवर्गात सरळसेवा नियुक्तीचा मार्ग विहित केला आहेत्या सर्व संवर्गाच्या सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांवर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे.

अनुकंपा नियुक्तीसाठी कुटुंबातील पात्र सदस्य कुटुंबातील सदस्य हे खालील

-प्राधान्यक्रमानुसार अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र राहतील. त्यामुळे कुटुंबातील ज्या सदस्यास नियुक्ती द्यावयाची त्याने खालीलप्रमाणे ना-हरकत प्रमाणपत्र "परिशिष्ट-ड" मधील नमुन्यामध्ये देणे आवश्यक आहे.
Newest
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon