DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

SET Exam Answer Key Link

SET Exam Answer Key Link

SET Exam June 2025 Answer Key Live Link


SET Examination June 2025 Interim Answer Key Link

OW/2025/G/126

दिनांक: २५/०६/२०२५

सेट परीक्षा विभागातर्फे सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका दिनांक २६/०६/२०२५ रोजी जाहीर होणार

राज्यस्तरीय पात्रता परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ४० वी सेट परीक्षा दिनांक १५ जून, २०२५ रोजी महाराष्ट्र व गोव्यातील एकूण १८ शहरातील २५६ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली सेट परीक्षा विभागातर्फे सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका (Interim Answer Key) दिनांक २६/०६/२०२५ रोजी जाहीर होणार असून प्राथमिक उत्तरतालिकेबाबत तसेच सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत काही सूचना/तकारी दिलेल्या उत्तराम अवाहन करावयाचे असल्यास विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील 


SET EXAM ANSWER KEY LINK


या लिंकवर असलेला ऑनलाईन फॉर्म आवश्यक त्या पुराव्यासह व प्रत्येक प्रश्नास २००/- (Non-refundable) शुल्कासह सादर करावयाच्या आहे

विद्यार्थ्यांनी विद्यापीठ सेट संकेतस्थळावरील सर्व सुचना काटेकोरपणे वाचून दिलेल्या सूचनेप्रमाणे आपले प्राथमिक उत्तरतालिकेबाबत काही सूचना असल्यास ऑनलाईन पध्दतीने आवश्यक त्या शुल्कासह अर्ज करावेत, सदर अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने जमा करावेत, व्यक्तीशः किंवा टपालामार्फत सेट विभागात स्विकारले जाणार नाहीत.

सदर उत्तरतालिकेबाबतची लिंक वरील संकेतस्थळावर दिनांक २६/०६/२०२५ पासून दिनांक ०२/०७/२०२५ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत उपलब्ध आहे. दिनांक ०२/०७/२०२५ नंतर उत्तरतालिकेबाबत कोणत्याही प्रकारच्या तकारी विद्यापीत अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्राह्य धरल्या जाणार नाही, याची सर्व परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी

या प्रक्रियेनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अंतिम उत्तरतालिका निकाला बरोबर जाहीर करण्यात येईल,


सही/-

मा. प्रभारी कुलसचिव तथा सदस्य सचिव (सेट)

महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) 

(विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त व महाराष्ट्र व गोवा शासन प्राधीकृत)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

set coundinate unipune.ac

Newest
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon