MHT CET CAP 2025 B A B Sc B Ed Cancelled
Important Notice Regarding BA-BSc-B.Ed CET 2025
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई
क्र. उशिप्र-११२४/प्र.क्र.५९/महत्वाची सूचना/४१९/२०२५
दिनांक : ०७ मार्च २०२५
महत्वाची सुचना
चार वर्षांच्या बी.ए/बी.एससी-बी.एड (एकात्मिक) या अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश परीक्षा आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात येत असल्याबाबत....
Ref
1. The Gazette of India Extraordinary, Part-III section-4 No.64 Dated 25 Jan 2024.
2. NCTE Public Notice no.NCTE-Reg/022/16/2023-Reg Sec-HQ Dated 05 Feb 2024.
3. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांचे क्र. सोईटी २०२५/प्र.क्र.३४/९७६५४६/मशि-२ दिनांक ०४ मार्च २०२५ रोजीचे पत्र.
4. संचालक उच्च शिक्षण, संचालनालय, पुणे यांचे क्र.बीएड-२४३६/प्र.क्र. २०२/सीईटीसेल/E. Comp No.११७३१२३ दिनांक ०७/०३/२०२५.
राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषद यांनी त्यांची अधिसूचना दिनांक. २५.०१.२०२४ तसेच जाहीर सुचना दिनांक. ०५.०२.२०२४ अन्वये ४ वर्षीय बी.ए./बीएस्सी-बीएड (एकात्मिक) हाँ अभ्यासक्रम बंद करुन प्रस्तुत अभ्यासक्रम ४ वर्षीय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम (ITEP) या अभ्यासक्रमामध्ये परिवर्तीत करण्याचे विहित केले आहे.
त्यानुसार, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी ०४/०३/२०२५ रोजीच्या पत्राद्वारे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून चार वर्षाच्या बी.ए/बी.एससी-बी.एड (एकात्मिक) अभ्यासक्रमासाठी सामाईक प्रवेश परीक्षा आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येऊ नये असे कळविले आहे
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये चार वर्षांच्या वी.ए./बी.एससी-बी.एड (एकात्मिक) सोईटी २०२५ अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना "नॅशनल टेस्टिंग एजन्सी" (NTA) द्वारे आयोजित चार वर्षीय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम (ITEP) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी "राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा" "NCET 2025" साठी ऑनलाइन अर्ज भरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तरी उमेदवारांनी
या संकेत स्थळावर खालील दिलेल्या लिंकवर अर्ज भरावा. फॉर्म भरण्यासाठी लिंक:
तसेच चार वर्षीय बी.ए./बीएस्सी-बीएड (एकात्मिक) हा अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांना चार वर्षीय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम (ITEP) या अभ्यासक्रमामध्ये परावर्तीत होत असल्याबाबत राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद सूचना दिनांक ०५.०२.२०२४ अन्वये कळविण्यात आलेले आहे. तरी बी.ए./बी.एससी-बी.एड (एकात्मिक) अभ्यासक्रम चालविणारे महाविद्यालयांनी NCTE कडे ITEP साठी अर्ज करण्यासाठी या सुचनेद्वारे सुचीत करण्यात येत आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षात चार वर्षाच्या B.A/B.Se-B.Ed (एकात्मिक) अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षेचा करतांना भरलेले शुल्क परत करण्यात येईल. त्याबावत स्वतंत्र सूचना लवकरच संकेतस्थळा वर प्रदर्शित केली जाईल. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
सही/-
आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
MAH BA BSC BEd CET Exam 2025
Important Notice Regarding BA-BSc-B.Ed CET 2025
Regarding the cancellation of the common entrance examination and centralized admission process for the four-year B.A./B.Sc.-B.Ed. (Integrated) course
बीए बीएससी बी एड सीईटी २०२५ रद्द करण्याची महत्वाची सूचना
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon