Veer Gatha Project Edition 4.0 Student Bravery Award Link
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
जा.क्र. राशैसंप्रप/सा.शा./बी.गा.प्र. २०२४-२५/०4833 दि.१८/१०/२०२४
प्रति.
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व).
३. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई.
४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व).
५. शिक्षण निरीक्षक, (पश्चिम, दक्षिण, उत्तर), मुंबई.
६. प्रशासन अधिकारी म.न.पा./ न.पा.(सर्व)
विषय: वीर गाथा प्रकल्प एडिशन ४.०, विद्यार्थी शौर्य पुरस्कार स्पर्धा आयोजनासाठी मुदतवाढ देण्याबाबत.
संदर्भ: The Deputy Secretary, Government of India, Ministry of Education, Department of School Education and Literacy, Shib Das Sarkar Shastri Bhawan, New Delhi Date: 2 Sep 2024
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संमन्वयाने वीर गाथा प्रकल्प पर्व ४.० सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली यांच्या वतीने सशस्त्र दलातील अधिकारी व अन्य कायद्याने स्थापना केलेल्या दलाच्या आणि नागरिकांच्या शौर्य आणि बालिदानाच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी शौर्य पुरस्कार २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनांनिमित्त जाहीर केले जातात.
शुरांच्या प्रेरक जीवन कथा प्रसारित करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये नागरी सजगतेची भावना रुजवणे. हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. सदर कार्यक्रमांचा समारोप २६ जानेवारी २०२५ मध्ये करण्यात येणार आहे. संरक्षणच्या मंत्रालययाच्या शौर्य पुरस्कार संदर्भात राज्यातील सर्व व्यवस्थानाच्या सर्व
माध्यमांच्या शाळांमधील सहभागी विद्यार्थांची
🌐👉 LINK 👈 मधील MYGOV या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
वीर गाथा प्रकल्पाने शालेय विद्यार्थ्यामध्ये शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या आधारे सर्जनशील प्रकल्प करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थी शौर्य पुरस्कार विजेत्यांवर आधारित कविता, परिच्छेद, निबंध, पेटींग/ड्रोईग, Multi-Media Presentation असे विविध प्रकल्प करू शकतात. सदर प्रकल्प शाळांनी संरक्षण मंत्रालय शौर्य पुरस्कार
🌐👉 LINK 👈 मधील MYGOV या पोर्टलवर अपलोड करण्यात यावेत. शालेय स्तरावर इयत्तानिहाय पुढील विषयावर प्रकल्प स्पर्धांचे आयोजन केले जावे.
इयत्ता
विषय आणि वर्गवारी
विषय
सूचक विषय
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
जा.क्र. रामप्रध.मा.आ. वी.वा.प. २०२८-२५/04669
प्रति.
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व).
३. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई.
४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व).
५. शिक्षण निरीक्षक, (पश्चिम, दक्षिण, उत्तर), मुंबई.
६. प्रशासन अधिकारी म.न.पा./ न.पा.(सर्व)
विषय: वीर गाथा प्रकल्प एडिशन-४.० विद्यार्थी शौर्य पुरस्कार बाबत
संदर्भ: The Deputy Secretary, Government of India, Ministry of Education, Department of School Education and Literacy, Shib Das Sarkar Shastri Bhawan, New Delhi Date: 2nd Sep 2024
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संमन्वयाने वीर गाथा प्रकल्प पर्व ४.० सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली यांच्या वतीने सशस्त्र दलातील अधिकारी व अन्य कायद्याने स्थापना केलेल्या दलाच्या आणि नागरिकांच्या शौर्य आणि बालिदानाच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी शौर्य पुरस्कार २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनांनिमित्त जाहीर केले जातात.शुरांच्या प्रेरक जीवन कथा प्रसारित करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये नागरी सजगतेची भावना रुजवणे. हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. सदर कार्यक्रमांचा समारोप २६ जानेवारी २०२५ मध्ये करण्यात येणार आहे. संरक्षणच्या मंत्रालययाच्या शौर्य पुरस्कार संदर्भात राज्यातील सर्व LINK मधील MYGOV या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक
व्यवस्थानाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील सहभागी विद्यार्थांची आहे.
वीर गाथा प्रकल्पाने शालेय विद्यार्थ्यामध्ये शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या आधारे सर्जनशील प्रकल्प करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थी शौर्य पुरस्कार विजेत्यांवर आधारित कविता, परिच्छेद, निबंध, पेटींग/ड्रोईग, Multi-Media Presentation असे विविध प्रकल्प करू शकतात. सदर प्रकल्प शाळांनी संरक्षण मंत्रालय शौर्य पुरस्कार LINK मधील MYGOV या पोर्टलवर अपलोड करण्यात यावेत. शालेय स्तरावर इयत्तानिहाय पुढील विषयावर प्रकल्प स्पर्धांचे आयोजन केले जावे.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon