DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Thakit Vetan Deyake Ada Pravangi

Thakit Vetan Deyake Ada Pravangi

Thakit Vetan Deyake Ada Pravangi

महाराष्ट्र शासन 

महाराष्ट्र राज्य मध्यवती इमारतींनी बेझंट मार्ग, 

पुणे

शिसंमापु/शिक्षक-शिक्षकेतर/टी-५/२४-२५/३०४१ 

दिनांक-१२/०६/२४

प्रति,

१. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, सर्व

२. अधीक्षक वेतन व भनिनि पथक (माध्यमिक) सर्व


सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात वेतनाव्यतिरिक्त अन्य प्रकारची देयके अदा करण्याची परवानगी देणे बाबत.


संदर्भ - 

१. क्षेत्रिय कार्यालयाकडून प्राप्त २४-२५ या आर्थिक वर्षाची बाब निहाय माहिती 

२. क्षेत्रिय कार्यालयाची राज्यस्तरीय आढावा बैठक 

दि.२९/०५/२४

www.dnyanyatritantrasnehi.com


शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संकीर्ण २४१५/ (३४/१५) अर्थसंकल्प दि.१५/०७/२०१७ नुसार चालू आर्थिक वर्षाव्यतिरिक्त अन्य कालावधीचे देयके थकित समजून त्यास मंजूरी प्रदान करण्याचे अधिकार शिक्षण संचालक यांना प्रदान करण्यात आले आहेत. सदर देयक अदा करतांना मार्च ते फेब्रुवारी या महिन्याचा नियमित खर्च भागविणे अवश्यक आहे. तसेच थकित देयकासाठी आवश्यक असणारे जादाचे अनुदान उपलब्ध असल्याचे अथवा उपलब्धकरून देण्याची खात्री करूनच मागील आर्थिक वषांच्या दाव्यांना मान्यता देणे आवश्यक आहे.

हेही वाचाल 

वैद्यकीय देयके अदा कण्यास परवानगी

सन २०२३-२४ मध्ये थकित व वैद्यकीय देयक अदा करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीत विकसीत करण्यात आली त्यानुसार फेब्रुवारी २४ पासून सर्व देयके ऑनलाईन अदा होत आहे.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात मंजूर अनुदान व जिल्हयाचा संभाव्य खर्च विचारात घेता 

लेखाशिर्ष २२०२०४४२ 

२२०२०४७८,

२२०२०५३१,

२२०२०५५८,

२२०२०५७६,

२२०२०५४९,

२२०२१९०१, 

मध्ये खालील प्रकारची देयके अदा करण्याची परवानगी देण्यात येत आहे.


१. उपरोक्त लेखाशिर्षमध्ये वैद्यकीय देयके यथानियम ऑनलाईन अदा करण्यात यावे.

Pdf copy link 

२. सन २०२३-२४ मध्ये विविध कारणास्तव अदा न झालेली व संचालनालयाकडून २०२४-२५ मध्ये पुर्नमान्यता प्रदान करण्यात आलेली थकित देयके ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यात यावी.


३. लेखाशिर्ष २२०२३३६१ २२०२३३७९ व २२०२००५११ २२०२१९४८ मध्ये केवळ नियमित वेतन व पुर्नमान्यता देण्यात आलेले थकित देयके ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यात यावे.


४. उपलब्ध करून देण्यात आलेलेल्या अनुदानातून उपरोक्त खर्च भागविण्यात यावा.


५. उपरोक्त देयके अदा करतांना नियमित वेतनासाठी अनुदान कमी पडणार नाही याची खात्री कुरूनच संबंधित वेतन पथक यांनी देयके अदा करावीत.


(संपत सुर्यवंशी)

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)

www.dnyanyatritantrasnehi.com



प्रत -१. माहितीस्तव मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-०१ यांना सविनय सादर. २. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व


३. जिल्हा कोषागार अधिकारी सर्व

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात वेतनाव्यतिरिक्त अन्य प्रकारची देयके अदा करण्याची परवानगी

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon