DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Organization of School Sports Competitions

Organization of school and other sports competitions

महाराष्ट्र शासन
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगे-बालेवाडी, 
पुणे

क्र. क्रीयुसे/शाक्रीस्प/आयोजन/२०२४-२५/का-४/७५६

दि.२६.०६.२०२४. 
26 JUN 2024

प्रति, 
विभागीय उपसंचालक, (सर्व) 
जिल्हा क्रीडा अधिकारी, (सर्व)

विषयः सन २०२४-२५ मधील शालेय व इतर क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत.


संदर्भ: 
१. शासन निर्णय क्र. राक्रीधो-२०१२/प्र.क्र.१८२/क्रीयुसे-२, दि. २४ डिसेंबर २०१४.

२. शासनपत्र क्र. राक्रीधो२०१८/प्र.क्र.७२/क्रीयुसे-२ दि. २७ ऑगस्ट २०१८.

३. शासनपत्र क्र. संकीर्ण १७१५/प्र.क्र.६५भाग-१/क्रीयुसे-२ दि.३.११.२०१८.

४. शासनपत्र क्र. संकीर्ण १७१९/प्र.क्र.२५/क्रीयुसे-२ दि.३१ जुलै २०१९.

५. शासनपत्र क्र. राक्रीधो २०१८/प्र.क्र.७२/क्रीयुसे-२, दि. ८ नोव्हेंबर २०१९.

६. शासनपत्र क्र. राक्रीधो २०१८/प्र.क्र.७२/क्रीयुसे-२ दि. ३ फेब्रुवारी २०२०.

७. शासनपत्र क्र. राक्रीधो २०१८/प्र.क्र.७२/क्रीयुसे-२ दि. ६ मार्च २०२०.

८. शासनपत्र क्र. राक्रीधो २०१८/प्र.क्र.७२/क्रीयुसे-२ दि.१६ सप्टेबर २०२२.

९. संचालनालयाचे पत्र क्र. क्रीयुसे/शाक्रीस्प/आयोजन/२०२२-२३/का-४/४००० दिनांक: १९.०९.२०२२.

वरील संदर्भिय शासनपत्र क्रमांक २ ते ७ अन्वये, शासनाने शालेय व इतर क्रीडा स्पर्धेत समावेश केलेल्या ९३ खेळप्रकारांचे आयोजन तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तर अशा क्रमाने करण्यास मान्यता प्रदान केली असून संचालनालयाच्या संदर्भ क्रमांक ९ अनुसार सदर स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे.

दि. २५ व २६ जून २०२४ रोजी, श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी, पुणे येथील आयोजित बैठकीमध्ये, सन २०२४-२५ मध्ये आयोजित करावयाच्या शालेय व इतर क्रीडा स्पर्धा संबंधित विषयावर चर्चा होऊन आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार शासन निर्देशानुसार खालील नमुद खेळप्रकारांचे आयोजन विहीत नियमानुसार करण्याबाबत प्रस्तावित करण्यात येत आहे.

अ.क्र खेळ वयोगट

१.आर्चरी १४,१७,१९ मुले व मुली

२.अॅथलेटिक्स १४,१७,१९ मुले व मुली

३ बॅडमिंटन १४,१७,१९ मुले व मुली

४.बेसबॉल १४,१७,१९ मुले व मुली

५.बॉल बैडमिंटन १४,१७,१९ मुले व मुली

६. बास्केटबॉल १४,१७,१९ मुले व मुली

७. बॉक्सींग १४ मुले, १७,१९ मुले व मुली

८. कॅरम १४,१७,१९ मुले व मुली

९. बुध्दीबळ १४,१७,१९ मुले व मुली

१०. क्रिकेट १४ मुले, १७, १९ मुले व मुली

११. सायकलिंग (रोड रेस) १४,१७,१९ मुले व मुली

(ट्रॅक : थेट निवड चाचणी)

१२. डॉजबॉल १७,१९ मुले व मुली

१३. तलवारबाजी १४,१७,१९ मुले व मुली

१४.फुटबॉल १४,१७,१९ मुले व मुली

१५. जिम्नॅस्टिक्स १४,१७,१९ मुले व मुली

१६. हॅन्डबॉल १४,१७,१९ मुले व मुली

१७. हॉकी १४,१७,१९ मुले व मुली

१८. ज्युदो १४,१७,१९ मुले व मुली

१९. कबड्डी १४,१७,१९ मुले व मुली

२०. कराटे १४,१७,१९ मुले व मुली

२१. खो-खो १४,१७,१९ मुले व मुली

२२. किकबॉक्सींग १४,१७,१९ मुले व मुली

२३. लॉनटेनिस १४,१७,१९ मुले व मुली

२४. मल्लखांब १४,१७,१९ मुले व मुली

२५. नेहरु हॉकी १५ मुले, १७ मुले व मुली

२६. नेटबॉल १४,१७,१९ मुले व मुली

२७.रायफल शूटिंग १४,१७,१९ मुले व मुली

२८.रोलबॉल १४,१७, १९ मुले व मुली

२९.रोलर स्केटिंग ११,१४,१७,१९ मुले व मुली

रोलर हॉकी १९ मुले

३०.शूटिंगबॉल १७,१९ मुले व मुली

३१.सिकई मार्शल आर्ट १४,१७,१९ मुले व मुली

३२.सॉफ्टबॉल १४,१७,१९ मुले व मुली

३३.स्क्वॅश १४,१७,१९ मुले व मुली

३४.सुब्रतो मुखर्जी फुटबॉल १४ मुले, १७ मुले व मुली

३५.जलतरण व डायव्हिंग १४,१७,१९ मुले व मुली

वॉटरपोलो १९ मुले

३६.टेबल टेनिस १४,१७,१९ मुले व मुली

३७.तायक्वांदो १४,१७,१९ मुले व मुली

३८.थ्रोबॉल १४,१७,१९ मुले व मुली

३९.व्हॉलीबॉल १४,१७,१९ मुले व मुली

४०.वेटलिफ्टींग १७,१९ मुले व मुली

४१. कुस्ती फ्रीस्टाईल १४,१७,१९ मुले व मुली

कुस्ती ग्रीकोरोमन १७, १९ मुले

४२. वुशू १७,१९ मुले व मुली

४३. योगासन १४,१७,१९ मुले व मुली

४४. रग्बी १४,१७,१९ मुले व मुली

४५. मॉडर्न पेंटॅथलॉन १७,१९ मुले व मुली

४६.सेपक टकरा १४,१७,१९ मुले व मुली

पुढे अधिक वाचण्यासाठी 



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon