DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Link White Ration Card with Aadhaar Avail Benefits of Government Health Scheme


शुभ्र शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न (Aadhar Seeded) करा आणि सरकारी आरोग्य योजनेचा लाभ घ्या

शुभ्र शिधापत्रिकाआधार कार्डसोबत संलग्न (Aadhar Seeded) करा आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घ्या

  Seeding Link White Ration Card with Aadhaar card (Aadhar Seeded) and avail Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana and Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana


महाराष्ट्र शासन 
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग २१८ विस्तार इमारत, 
हुतात्मा राजगुरु चौक, 
मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई


क्रमांकः संकीर्ण-२०२४/प्र.क्र.८६/संगणक कक्ष

दि. १८ जून, २०२४

प्रति.

१) सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी

२) सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी

३) सर्व उपनियंत्रक शिधावाटप, मुंबई

विषय : शुभ्र शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न (Aadhar Seeded) करण्याबाबत

Regarding linking of white ration card with Aadhaar card (Aadhar Seeded)


संदर्भ

: १) सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्र. मफुयो २०२३/ प्र.क्र.१६०/आरोग्य ६, दि.२८.०७.२०२३

२) राज्य आरोग्य हमी सोसायटी (SHAS) यांचे दि.१६.५.२०२४ चे पत्र

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.२६.०२.२०१९ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर शासन निर्णयान्वये निर्धारित केलेल्या घटकांमध्ये दि.२८.०७.२०२३ च्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार लाभार्थी घटकामध्ये शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.

Also read -

Ayushman Bharat Card Apply information

अधिक माह्तीसाठी या ओळीला स्पर्श करा 

२.शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे

आवश्यक आहे. करिता, शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न (Aadhar Seeded) करण्याची

कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती.


कक्ष अधिकारी, महाराष्ट्र

प्रत -
१) नियंत्रक शिधावाटप, मुंबई
२) सर्व उपायुक्त (पुरवठा)

It has been decided to combine Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana and Ayushman Bharat-Pradhan Mantri Jan Arogya Yojana in that state as per the government decision dated 26.02.2019 of the Public Health Department. .Amendments have been made as per the Government Decision of 2023. Accordingly, white ration card holder families have also been included in the beneficiary category.

2. Benefit of Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana to the white ration card holder families

Linking the said ration card with Aadhaar number to generate Ayushman card for disbursal

is necessary. For this, the white ration card should be attached to the Aadhaar number (Aadhar Seeded)
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon