DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Mazi Shala Sundar Shala Mulyankan

Mukhymantri Mazi Shala Sundar Shala Mulyankan Abhiyan Velapatrak

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य मध्यवती इमारत, डॉ. अॅनी बेझेंट रोड, पुणे ४११००१

दु.क्र.०२०-२६१२०१४१

क्र. आशिका/मुमं अ/सुंदरशाळा/२०२३/इंगव्ह-१४३/ 1155

ईमेल-cmschoolpro@gmail.com

१८/०२/२०२४

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग (सर्व)

14 FEB 2024

२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)

३. महानगरपालिका प्रशासन अधिकारी (सर्व)

४. शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य/योजना) जिल्हा परिषद

५. शिक्षण निरीक्षक (सर्व)

विषय : “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियानांतर्गत शाळा मूल्यांकनाबाबत...

वाचा : १. शासन निर्णय, क्रमांक: मुमंअ२०२३/प्र.क्र.११४/एसडी-६, दिनांक ३० नोव्हेंबर, २०२३ २. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र जा.क्र.००८३५, दिनांक ०१/०२/२०२४

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विदयार्थी व माजी विदयार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विदयार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातारवण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबविण्यासाठी दि.३०.११.२०२३ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

२/- या अभियानाच्या अनुषंगाने शाळांना माहिती भरण्यासाठी सरल मधील शाळा पोर्टलव्दारे टॅब उपलब्ध करुन देऊन शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करणे, केंद्र स्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर, मनपा स्तर, विभाग स्तर, राज्य स्तर यानुसार शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

३/- त्याअनुषंगाने शाळांकडून भरलेल्या माहितीचे केंद्र पातळीवरून मूल्यांकन करून सर्वोत्तम गुणांकन असणारी प्रथक क्रमांकावरील एक शाळा (प्रत्येक गटातून एक प्रमाणे) ब्लॉक पातळीवर मूल्यांकनासाठी ऑनलाईन प्रणालीमार्फतच पाठविण्यात यंट्रल याच पध्दतीनं जिल्हापातळीवर प्रत्येक ब्लॉकमधून प्रथक क्रमांकाची शाळा (प्रत्येक गटातून एक प्रमाणे) विभाग पातळीवर प्रत्यक जिल्हयातून प्रथम क्रमांकाची एक शाळा (प्रत्येक गटातून एक प्रमाणे) राज्यस्तरावर प्रत्येक विभागातून एक सवर्वोत्तम गुण असणारी शाळा (प्रत्येक गटातून एक प्रमाणे) याप्रमाणे मूल्यांकनासाठी ऑनलाईन प्रणालीमार्फतच पाठविण्यात येईल. तसंच तालुका पातळीवरुन पढ मूल्यांकन करताना शाळांचे लगतच्या स्तरावरुन दिलेले शाळांचे गुण दिसणार नाहीत. या सर्व प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकार आफ्ना स्तरावरुन स्वतंत्रपणे कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही, याची नोंद घ्यावी, ऑनलाईन प्रणालीव्दारचे सर्व माहिती यामध्ये उपना करुन दिली जाणार असून त्याप्रमाणे दिलेल्या वेळापत्रकानुसार सर्व कामकाज पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.


प्रत माहिती व पुढील कार्यवाहीसाठी,

१. मा. संचालक, राज्य शेक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे,

२ मा. शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, पुणे

३. मा. शिक्षण संचालक, (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, पुणे

४. मा. शिक्षण संचालक (योजना), योजना संचालनालय, पुणे

(डॉ. श्रारामा पानझाडा

शिक्षण उपसंचालक (प्रशासन) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, एण

Also Read 👇

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत, डॉअॅनी बेझंट रोड., पुणे ४११००१

दु.क्र.०२०-२६१२०१४१

ईमेल- cmschoolpro@gmail.com

दि.०१/०२/२०२४

क्र. आशिका/मुमंअ/सुंदरशाळा/२०२३/ईगव्ह-१४३/0835

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग (सर्व)

२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)

३. महानगरपालिका प्रशासन अधिकारी (सर्व)

४. शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य/योजना) जिल्हा परिषद

५. शिक्षण निरीक्षक (सर्व)

विषय : "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियानाच्या अंमलबजावणीबाबत वेळापत्रक ...

संदर्भ : १. शासन निर्णय, क्रमांकः मुमं अ२०२३/प्र.क्र.११४/एसडी-६, दिनांक ३० नोव्हेंबर, २०२३

२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.७८४२ दिनांक २०/१२/२०२३

३. दिनांक १३/१२/२०२३ च्या व्ही.सी.चे इतिवृत्त

४. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.००२३ दिनांक ०१/०१/२०२४

५. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. ००१५३, दिनांक ०५/०१/२०२४ (कामकाज जबाबदा-या ६. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.००१५७. दिनांक ०५/०१/२०२४ (मार्गदर्शक सूचना)

७. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. ००१८६, दिनांक ०७/०१/२०२४ (कालदर्शिका)

८. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. ००३३९, दिनांक १०/०१/२०२४

१. दिनांक ०८/०१/२०२४ व दिनांक ११/०१/२०२४ रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त

१०. दिनांक २५/०१/२०२४ रोजीच्या व्हीसी मधील निर्देश.

११. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. ०८०४, दिनांक ३१/०१/२०२४

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विदयार्थी व माजी विदयार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विदयाथ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातारवण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" हे अभियान राबविण्यासाठी दि. ३०.११.२०२३ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

२/- या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध उपक्रमांच्या अनुषंगाने प्रत्येक टप्यावरील उपक्रम हे विहित कालावधीत पार पाडण्यासाठी व करावयाच्या कार्यवाहीबाबत सुस्पष्टता येण्यासाठी संदर्भीय पत्रान्वये विविध जबाबदा-या निश्चित करुन व सूचना तसेच व्हीसीव्दारे घेतलेल्या बैठकीमधून आवश्यक ते मार्गदर्शन व निर्देश देण्यात आलेले आहेत.

३/- या अभियानाच्या अनुषंगाने शाळांना माहिती भरण्यासाठी सरल मधील शाळा पोर्टलव्दारे टॅब उपलब्ध करुन देऊन माहिती भरण्यात येत आहे. तसेच संदर्भ क्र.११ वरील पत्रान्वये शाळांकडून माहिती भरताना येणा-या अडणीची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक स्तरावर मदत कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

४/- या अभियानामध्ये शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करणे, केंद्र स्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर, मनपा स्तर, विभाग स्तर, राज्य स्तर यानुसार शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक तयार करुन ते सोबत जोडले आहे. शासन निर्णय, दिनांक ३०.११.२०२३ अन्वये निश्चित केलेल्या मूल्यांकन समितीकडून शाळांचे मूल्यांकन दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करुन माहिती अंतिम करावयाची आहे.
५/- सदर अभियान हे अत्यंत कालमर्यादित स्वरुपाचे असून त्याचा मा. मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येतो. त्यामुळे सोबत जोडलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही परिस्थिती बदल केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच शाळांकडून वा इतर कोणत्याही स्तरावर एकदा भरलेली माहिती ही अंतिम असेल त्यामध्ये पुन्हा बदल करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही, याची देखील नोंद घ्यावी. या बाबत आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांना सूचित करावे. त्याकरीता आवश्यकतेनुसर सर्व मनुष्यबळाचा वापर करुन शाळांकडून माहिती भरण्याची व सर्व स्तरावरील मूल्यांकन हे विहित वेळापत्रकाप्रमाणेच पूर्ण करुन अभियान यशस्वी पार पाडले जाईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

सोबत : शाळा मूल्यांकन वेळापत्रक

(सूरज मांढरे, भा.प्र.से.) आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे

महाराष्ट्र शासन

शिक्षण आयुक्तालय

महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग,

पुणे ४११००१

ईमेल- educommoffice@gmail.com

"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियान सन-२०२४

शाळा मूल्यांकन वेळापत्रक

अ) शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करण्याचा दिनांक १६/०२/२०२४ वेळ रात्री ११:०० वाजेपर्यत

ब) केंद्रस्तर :- दिनांक ०५/०२/२०२४ सोमवार (माहिती अंतिम झाली त्यांच्याकरीता) ते दिनांक १८/०२/२०२४ शनिवार

क) तालुका :- दिनांक १२/०२/२०२४ सोमवार (केंद्र पातळीवरुन अंतिम झालेली) ते दिनांक २०/०२/२०२४ मंगळवार सायं,०५,०० वाजेपर्यत

ड) जिल्हा :- दिनांक १९/०२/२०२४ सोमबार (अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन) ते दिनांक २२/०२/२०२४ गुरुवार सकाळी ११:०० वाजेपर्यंत

इ) मनपा :- दिनांक १२/०२/२०२४ सोमवार (अंतिम झालेल्यांचे मूल्यांकन) ते दिनांक २२/०२/२०२४ गुरूवार

ई) विभाग :- दिनांक २२/०२/२०२४ गुरूवार ते २४/०२/२०२४ शनिवार

उ) राज्य :- दिनांक २६/०२/२०२४ सोमबार ते दिनांक २८/०२/२०२४ बुधवार दु.०२.०० वाजेपर्यंत

अ) मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचे वेळापत्रक

अ.क्र.

विवरण

मूल्यांकनाचा अंतिम दिनांक

स्तरसमिती करीता लॉग इन सुविधा

गो लाईव्ह

केंद्रपातळी

१८/०२/२०२४

केंद्रस्तर समिती

०४/०२/२०२४

तालुका

२०/०२/२०२४

तालुकास्तर समिती

११/०२/२०२४

मनपा/जिल्हा

२२/०२/२०२४

जिल्हास्तर समिती

१२/०२/२०२४
१८/०२/२०२४

विभाग

२४/०२/२०२४

विभागस्तर समिती

२०/०२/२०२४

राज्य

२८/०२/२०२४

राज्यस्तर समिती

२०/०२/२०२४


पीडीफ ⏬

मित्रांनो  Click to Download    टिचकी मारा १५ सेकंद थांबा त्यानंतर   Download File वर टिचकी मारा    
Download File
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon