DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Income Tax Deduction F Y 2023-24Circular


केंद्र शासनाचे आर्थिक वर्ष २०२३-२०२४ (करनिर्धारण वर्ष २०२४-२०२५) करीता आयकर कपातीचे परिपत्रक निर्दशनास आणणेबाबत.

महाराष्ट्र शासन वित्त विभाग

शासन परिपत्रक क्रमांकः आयकर २०२४/प्र.क्र.१५/२४/कोषा-प्रशा-५ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय, 

मुंबई-४०० ०३२

दिनांक : ०७ फेब्रुवारी, २०२४.

संदर्भ -
केंद्र शासन, वित्त मंत्रालय यांचे परिपत्रक क्रमांक: १/२०२४ एफ क्र ३७०१४२/ ३८/२०२३, दिनांक २३ जानेवारी, २०२४

शासन परिपत्रक :-

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने परिपत्रक क्रमांक : १/२०२४ एफ क्र.३७०१४२/ ३८/२०२३, दिनांक २३ जानेवारी, २०२४ अन्वये वित्तीय वर्ष २०२३-२०२४ करीता (कर निर्धारण वर्ष २०२४-२०२५) आयकर कपातीबाबत सविस्तर सूचना निर्गमित केल्या आहेत. सदर परिपत्रक त्यासोबतच्या सहपत्रासह केंद्र शासनाच्या


 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. किंवा या ओळीला स्पर्श करून सुद्धा पीडीफ प्रत हवी असल्यास डाऊनलोड करू शकता स्पर्श करा 

सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग/विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांनी केंद्र शासनाच्या वर नमूद केलेल्या परिपत्रकानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या


  या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२४०२०७१५२५५३८६०५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

प्रत,

(डॉ.राजेंद्र गाडेकर) शासनाचे उप सचिव,

१. मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधान परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई. २. सर्व सन्माननीय विधानसभा / विधान परिषद व संसद सदस्य, ३. मा. राज्यपाल यांचे सचिव



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon