Varishtha Nivad Shreni Prastav
जनहिताय सर्वदा
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय (विस्तार),
दालन क्र. ४३९,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय,
मुंबई ४०० ०३२.
Email ID: tnt3.sesd-mh@nic.in
क्रमांक:-वेतन-१२२३/प्र.क्र.१/टिएनटी-३
दिनांक : ०५.०१.२०२४
प्रति.
शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक).
महाराष्ट्र राज्य,
पुणे.
विषय : राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वरिष्ठ/ निवड श्रेणीचे प्रस्ताव कॅम्प आयोजित करुन तात्काळ निकाली काढणेबाबत
संदर्भ :- शासन समक्रमांक दिनांक ०१.११.२०२३ रोजीचे पत्र
श्री. श्रीकांत देशपांडे, माजी वि.प.स. यांनी दिनांक ०४.०१.२०२४ रोजीच्या पत्राची प्रत सोवत जोडण्यात आली आहे.
०२. संदर्भाधीन पत्रान्वये कळविल्यानुसार कार्यवाही झालेली नसल्याने राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वरिष्ठ / निवडश्रेणीचे प्रस्ताव कॅम्प आयोजित करुन निकाली काढण्यावावत उक्त पत्रान्वये पुनःश्च विनंती केलेली आहे.
०३. सवव, उक्त विनंतीच्या अनुषंगाने प्रत्यक्षात क्षेत्रिय स्तरावरील वस्तुस्थिती तपासून दि. ३१.०३.२०२४ पूर्वी कॅम्प आयोजित करुन प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा. सदर कार्यवाही करण्यास दिरंगाई झाल्यास संबंधितांवर शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
वरिष्ठ/ निवड श्रेणी बद्दल अधिक माहिती जाणून घ्या त्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
(तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
Also read
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय (विस्तार), दालन क्र. ४३९, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
Email ID: tnt3.sesd-mh@nic.in
क्रमांक:-वेतन-१२२३/प्र.क्र.१/टिएनटी-३
प्रति,
दिनांक : ०५.०१.२०२४
शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
विषय : राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वरिष्ठ/ निवड श्रेणीचे प्रस्ताव कॅम्प आयोजित करुन तात्काळ निकाली काढणेबाबत
संदर्भ :- शासन समक्रमांक दिनांक ०१.११.२०२३ रोजीचे पत्र
श्री. श्रीकांत देशपांडे, माजी वि.प.स. यांनी दिनांक ०४.०१.२०२४ रोजीच्या पत्राची प्रत सोबत जोडण्यात आली आहे.
०२. संदर्भाधीन पत्रान्वये कळविल्यानुसार कार्यवाही झालेली नसल्याने राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वरिष्ठ / निवडश्रेणीचे प्रस्ताव कॅम्प आयोजित करुन निकाली काढण्यावावत उक्त पत्रान्वये पुनःश्च विनंती केलेली आहे.
वरिष्ठ/ निवड श्रेणी बद्दल अधिक माहिती जाणून घ्या त्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
०३. सबब, उक्त विनंतीच्या अनुषंगाने प्रत्यक्षात क्षेत्रिय स्तरावरील वस्तुस्थिती तपासून दि. ३१.०३.२०२४ पूर्वी कॅम्प आयोजित करुन प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा. सदर कार्यवाही करण्यास दिरंगाई झाल्यास संबंधितांवर शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
सोवत :- वरीलप्रमाणे
(तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon