DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

FIT India Week Information Circulars GR

 FIT India Week Information 


दि. १५ नोव्हेंबर २०२३ ते १५ डिसेंबर २०२३ या कालावधीत FIT India Week सर्व शाळा व उच्च माध्यमिक शाळांमध्ये साजरा करण्याबाबत.

Circulars परिपत्रक

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे संदर्भीय पत्रान्वये सदर प्रकरणी पत्रामध्ये दिलेल्या सुचनानुसार दि.१५. नोव्हेंबर २०२३ ते १५ डिसेंबर २०२३ या कालावधीत सर्व प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये FIT India Week साजरा करण्यात यावा यासाठी शाळांनी त्यांच्या सोयीनुसार वार्षिक क्रिडा दिवस, विविध क्रीडा प्रकार इ.४ ते ६ दिवसासाठी आयोजीत करावेत व त्याबाबतचे फोटोमाहिती FIT India Week 2023 Photo Uplod Portal Link    CLICK HERE  या पोर्टलवर अपलोड करावेत. असे सुचित केले आहे. (सोबत प्रत संलग्न)

या बाबत जोडलेल्या महिती पत्रकातील सुचनेनुसार आपल्या स्तरावरुन सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यांच्याकडुन अमंलबजावणी करुन घेण्यात यावी ही विनंती.

Download Circulars  CLICK HERE  
FIT India बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्शकरा


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon