DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Std11th Centralised Online Admission Process 2024-25 इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया

Std. 11th Centralised Online Admission Process 2024-25

 पहा कसे आहे वेळापत्रक ?

शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

Government of Maharashtra

DIRECTORATE OF EDUCATION

(Secondary & Higher Secondary)
Maharashtra State Pune

मध्यवती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे-४११००१

महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र राज्य

परिपत्रक

क्र.विद्या-ए-१/११.प्रवेश/२०२४/

दिनांक-२०/०५/२०२४

प्रति, विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर

विषय- इ.११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन. २०२४-२५ कार्यवाही सुरु करणेबाबत. संदर्भ- १. शासन निर्णय क्र. प्रवेश-२०१८/प्रक्र. ३३३/एसडी-२ दि. २३/०६/२०२०.

२. शासन पत्र क्र. प्रवेश-०६२१/प्रक्र. ३३३/एसडी-२ दि.०९/०६/२०२२.

३. राज्यस्तर इ.११वी प्रवेश नियंत्रण समिती बैठक दि. २९/०४/२०२४.

सन.२०२४-२५ मध्ये राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र (MMR) तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ.११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश प्रचलित

पद्धतीनुसार करण्यात येतील. मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील

इ.११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याने या शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या इ.११वी प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी सरु करणेत येत आहे. त्यासाठी

👇👇👇👇👇

हे पोर्टल असेल. सदर पोर्टलस भेट देऊन आपणास प्रवेश घ्यावयाच्या शहराचे नाव निवडावे व प्रवेशासाठी आवश्यक पुढील कार्यवाही करावी.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कार्यवाहीचे टप्पे खालीलप्रमाणे असतील.

परिपत्रक पीडीएफ स्वरूपात हवे असल्यास तसेच संपूर्ण वेळापत्रक खालील लिंक वर उपलब्ध

👇 

लिंक वर क्लिक करा 

👆


शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारतडॉ. अॅनी बेझंट मार्गपुणे
Government of Maharashtra DIRECTORATE OF EDUCATION
(Secondary & Higher Secondary)
Maharashtra State महाराष्ट्र शासन
Central Building, Dr. Annie Besant Road, Pune-1
Phone: (020) 2612 0361


परिपत्रक

प्रति,

विभागीय शिक्षण उपसंचालकसर्व

क्र. विद्या- ए-१/११. प्रवेश / २०२३ / दिनांक १६/०५/२०२३

विषय - इ.११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन. २०२३ २४ साठी पूर्वतयारी सुरु करणेबाबत.

संदर्भ :- 

१. शासन निर्णय क्र. प्रवेश-२०१८/प्रक्र. ३३३ / एसडी-२ दिनांक. २३/०६/२०२० 

२. शासन निर्णय क्र. प्रवेश-०४२२/प्रक्र. ४१/एसडी-२ दिनांक ०९/०६/२०२२ 

३. राज्यस्तर इ. ११वी प्रवेश नियंत्रण समितीची बैठक दि. २६/०४/२०२३

    उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते कीसन. २०१७-१८ पासून मुंबई महानगर क्षेत्रपुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नाशिकऔरंगाबादअमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये इ.११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येतात. सन. २०२३ २४ मध्ये मुंबई महानगर क्षेत्रपुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नाशिकअमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील इ. ११वी प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने इ.११वी प्रवेश प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन व दिशानिर्देश विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे. Read more / अधिक वाचण्यासाठी 👇

    इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया सन २०२३-२४ बाबतीत परिपत्रक   



  इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया सन २०२३-२४ बाबतीत परिपत्रक Download करण्यासाठी



    CLICK HERE   

अकरावी प्रवेशासाठी सविस्तर माहिती या


वेबसाईट वर दिली आहे 

Also Read - 

Std. 11th Centralised Online Admission Process 2024-25

इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 

अकरावी प्रवेशाचे नवीन वेळापत्रक जाहीर

 महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने अकरावी प्रवेशाचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे - त्यामुळे ज्या शिक्षण मंडळांचे दहावीचे निकाल जाहीर झाले आहेत - 
अशा विद्यार्थ्यांना येत्या 22 जुलै पासून ऑनलाइन अर्जाचा दुसरा भाग, म्हणजेच कॉलेजचा पसंतीक्रम भरता येणार 
 दरम्यान अकरावी प्रवेशासाठी सविस्तर माहिती या


वेबसाईट वर दिली आहे 
 पहा कसे आहे वेळापत्रक ?
23 जुलैपर्यंत - 11 वी ऑफलाईन प्रवेश अर्जाचे वितरण व संकलन
25 व 26 जुलै - गुणवत्तेनुसार निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करणे
27 ते 30 जुलै - निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे
1 व 2 ऑगस्ट - प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश
3 व 4 ऑगस्ट - दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश

CET  ११ वी प्रवेशाचा  फॉर्म कसा भरावा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बघा


                               इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया सन २०२२-२३ बाबतीत परिपत्रक                    

          इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया सन २०२२-२३ बाबतीत परिपत्रक Download करण्यासाठी                  


       CLICK HERE      

इयत्ता ११ वी  ची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया खालील सहा क्षेत्रात साठी लागू आहे.मुंबई,मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण MMRDA ठाणेरायगड जिल्हेपुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नागपूरअमरावती आणि नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील  महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना आणि सर्वांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे अनिवार्य आहेकारण सर्व प्रवेश केवळ ऑनलाइन प्रक्रियेद्वारे केले जातील.

   केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण ३ पायर्‍या आहेत. त्या तीन पायर्‍या खालील प्रमाणे. 

०१ विद्यार्थ्यांची नोंदणी.
०२ अँपलीकेशन फॉर्म भाग १.
०३ ऑप्शन फॉर्म भाग २
०४ विद्यार्थ्यांची नोंदणी.
ही प्राथमिक पायरी आहे जिथे तुम्ही नोंदणी करू शकता आणि तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकता. तुम्हाला तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुमच्या नोटबुकमध्ये तसेच मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा.
    नोंदणीसाठी तुमचा स्वतःचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. (ज्यांच्याकडे नाही ते त्यांच्या पालकांचा सक्रिय ईमेल पत्ता आणि फोन नंबर वापरू शकतात.)एसएससी बोर्ड परीक्षेचा तुमचा योग्य आसन क्रमांकएखादा तुम्ही तुमचा बैठक क्रमांक टाकला तर तुमच्या शाळेची माहिती त्या फॉर्म मध्ये आपोआप येईलपरंतू असे न झाल्यास आपण ही माहिती स्वतः भरायची आहे कसे शाळेचे लोकेशन आणि कोडतुमची इतर वैयक्तिक माहिती भरून नोंदणी करायची आहे. एकदा नोंदणी झाली की तुम्हाला लाँग इन आय डी आणि पासवर्ड मिळेल. त्याच प्रमाणे इतर वैयक्तिक माहिती भरणे आवश्यक आहे.

मिळालेल्या लॉग इन आयडी आणि पासवर्ड चा वापर करून तुम्ही पुन्हा लॉग इन करू शकता. त्यानंतर पुढील पायरी कडे जाता येईल.

२. अर्ज क्रमांक १.

नोंदणी सुरू करण्यापूर्वी खालील कागदपत्रे सोबत ठेवा.

1. एसएससी बोर्ड परीक्षेचा तुमचा योग्य आसन क्रमांक. 

2. तुम्ही राखीव प्रवर्गातून अर्ज करत असल्यास जात प्रमाणपत्र.

3. नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र.

4. घोषणापत्रखालील फॉर्मची प्रिंट काढाभरा आणि त्यावर स्वाक्षरी करा आणि Pic घ्या आणि Pic किंवा pdf अपलोड करा (1 MB पेक्षा जास्त नसावे). 

5. डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यावर फॉर्म लॉक करायला विसरू नका. 
7. फी Pay केल्यावर आपल्या फॉर्म ची प्रिंट घ्या किंवा फॉर्म pdf save करून ठेवा. 
8. आपण अपलोड केलेल्या डॉक्युमेंट्स चे स्टेटस बघत रहा. की ते verified आहे की pending आहे. एकदा डॉक्युमेंट्स verified झाले की पुन्हा Application फॉर्म जतन करून ठेवा जेणे करून तुम्ही त्याची प्रिंट घेऊ शकता. 

Government of Maharashtra

School Education and Sports Department

Std. 11th Centralised Online Admission Process 2022-23

Contact Details

Call us at : 9823009841
e-mail us at : doecentralize11state@gmail.com

  Region   Email ID   

सीईटी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केल्यावर हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणे सोपे जाईल.
CET चा १०० मार्कांचा नमुना (Demo)  पेपर सोडवण्यासाठी खालील लिंक वापरा  
खालिल चाचणी ५० गुणांची असून विज्ञानावर आधारित आहे 



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon