DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

सरदार वल्लभभाई पटेल : प्रश्न मंजुषा Sardar Vallabhbhai Patel Quiz




सरदार वल्लभभाई पटेल हे भारतातील महान व्यक्तींपैकी एक मानले जातात.स्वातंत्र्यानंतर भारत एकसंध बनवण्यात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी प्रश्न मंजुषा सोडवा आणि आपल्या ज्ञानात भर घाला सर्व इयत्ता व सर्व स्पर्धा परीक्षा करीता उपयुक्त 
*****************************
 ✹सरदार वल्लभभाई पटेल ✹ 
*****************************
जन्म - ३१ ऑक्टोबर १८७५ (गुजरात)
मृत्यू - १५ डिसेंबर १९५०
    सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी झाला. लाडबा व झवेरभाई हे त्यांचे माता व पिता. यांचे ते चौथे पुत्र होते. १८ वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील १२-१३ वर्षाच्या झवेरबा यांच्या सोबत झाले. त्यांना दोन अपत्ये मणीबेन आणि डाह्याभाई.
    वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. इतरांकडे पुस्तके मागून, कुटुंबापासून दूर राहून दोन वर्षात त्यांनी वकिलीची परीक्षा पास झाले. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचारा विरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. 
    वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. फाळणी नंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापने करिताही त्यांनी कार्य केले.सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. म्हणूनच ते भारताचे लोहपुरूष म्हणून ओळखले जातात.
    त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना सरदार ह्या पदवीने संबोधित केले जाते.
अशा या थोर नेत्याला त्यांच्या जयंती निमित्त स्मरून शतशः वंदन !


संदर्भ : इंटरनेट

                       !!! विनम्र अभिवादन !!!

 

आझादी का अमृत महोत्सव” 

उत्सव आझादी का

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  अमरावती  जिल्हा Amravati District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 
महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा औरंगाबाद जिल्हा Aurangabad District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 
महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा अहमदनगर जिल्हा Ahemadnagar District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 
महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा उस्मानाबाद  जिल्हा Osmanabad District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 
महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा कोल्हापूर  जिल्हा Kolhapur District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 
महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा गडचिरोली  जिल्हा Gadchiroli District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 
महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा चंद्रपूर जिल्हा Chandrapur District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 
महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा जळगाव  जिल्हा Jalgaon District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा जालना जिल्हा Jalna District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा नाशिक जिल्हा Nashik District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  सोलापूर  Solapur District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon