Indian Air Force Day
भारतीय वायुसेना दिन : प्रश्नमंजुषा
स्पृशं दीप्तम्
दि ०८ ऑक्टोबर १९३२ रोजी अधिकृतपणे ब्रिटिश साम्राज्याचे सहाय्यक हवाई दल म्हणून स्थापन करण्यात आले ज्याने दुसऱ्या महायुद्धात भारताच्या विमानसेवेला रॉयल उपाधीने सन्मानित केले. भारतीय हवाई दलाचे ब्रीदवाक्य नभः स्पृशं दीप्तम् आहे
ज्ञानयात्री तंत्रस्नेही समुहाचा उपक्रम
आजची विशेष माहिती
आज ८ ऑक्टोबर
वायुसेना दिन
भारतीय वायुसेनेचे ध्येय वाक्य आहे :
नभ:स्पृशं दीप्तम्।हे वाक्य गीतेतल्या एका श्लोकात आले आहे. श्लोक असा -नभ:स्पृशं दीप्तमनेकवर्णंव्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्माधृतिं न विन्दामि शमं च विष्णो॥ ....भगवद्गीता ११.२४
---भारताचे भूतपूर्व राष्ट्रपति राधाकृष्णन् ह्यांनी हे वाक्य सुचविले.
अर्थ :- हे विष्णो, आकाशस्पर्शी ज्योतीसारख्या आणि अनेकवर्णयुक्त, उघडया मुखाच्या आणि प्रज्वलित विशाल नेत्रांच्या तुला पाहून भयभीत झालेल्या मजमध्ये धैर्य आणि शांती नाहीसे झाले आहेत.
भारतीय वायुसेना दिन : प्रश्नमंजुषा Indian Air Force Day Quizप्रश्न मंजुषा सोडवा
CLICK HERE
ज्ञानयात्री तंत्रस्नेही समुहाचा उपक्रम
आजची विशेष माहिती

वायुसेना दिन
भारतीय वायुसेनेचे ध्येय वाक्य आहे :
नभ:स्पृशं दीप्तम्।
हे वाक्य गीतेतल्या एका श्लोकात आले आहे. श्लोक असा -
नभ:स्पृशं दीप्तमनेकवर्णं
व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा
धृतिं न विन्दामि शमं च विष्णो॥
....भगवद्गीता ११.२४
---भारताचे भूतपूर्व राष्ट्रपति राधाकृष्णन् ह्यांनी हे वाक्य सुचविले.
अर्थ :- हे विष्णो, आकाशस्पर्शी ज्योतीसारख्या आणि अनेकवर्णयुक्त, उघडया मुखाच्या आणि प्रज्वलित विशाल नेत्रांच्या तुला पाहून भयभीत झालेल्या मजमध्ये धैर्य आणि शांती नाहीसे झाले आहेत.
भारतीय वायुसेना दिन : प्रश्नमंजुषा Indian Air Force Day Quiz
प्रश्न मंजुषा सोडवा
CLICK HERE
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon