विषुवदिन प्रश्नमंजुषा Equator Day सोडवा
दिवस नि रात्र समान असणारा दिवस - विषुवदिन किंवा वसंतसम्पात
दरवर्षी
२१ मार्च आणि २३ सप्टेंबर हा विषुवदिन म्हणून ओळखला जातो. या दोन्ही दिवशी
सूर्य विषुववृत्तावर असतो. त्यामुळे पृथ्वीवर दिवस-रात्र समान असते. आज ही
स्थिती तयार होऊन समान दिवस-रात्र अनुभवता येणार आहे. उत्तर आणि दक्षिण
गोलार्धात मात्र समान दिवस-रात्र वेगवेगळे राहणार आहेत.
पृथ्वीच्या
परिवलनाचा अक्ष तिच्या परिभ्रमण कक्षेच्या प्रतलाच्या संदर्भात सुमारे
२३.५ अंशाने वळलेला आहे. त्यामुळे तिचा उत्तर वा दक्षिण गोलार्ध सूर्याकडे
कमी-अधिक झुकलेला राहतो. यामुळे पृथ्वीवरील दिवस-रात्री लहान वा मोठ्या
होतात. ऋतु उद्भवतात. तसेच सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन घडते.
वर्षांतून
दोनदा २२ डिसेंबर व २१ जून महिन्यात, अशी स्थिती येते. दिवस-रात्र समान ही
अवस्था त्या ठिकाणाच्या स्थानावर, विशेषत: अक्षवृत्तावर अवलंबून असते.
अक्षवृत्तीय स्थानानुसार हा फरक कमी-अधिक काही आठवड्यांचाही असू शकतो.
अंशावर २३ सप्टेंबरला दिवस-रात्र समान असते. सर्वसामान्यांना २३ सप्टेंबर,
२१ मार्चला आपल्याकडे सुद्धा दिवस-रात्र समान असते, असेच वाटत असते.
आंतरजाल चाचणी कशी सोडवावी
चाचणी सोडविण्या पूर्वी खालिल मार्गदर्शक व्हिडिओ बघा
चाचणी कशी सोडवाल
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. नाव - मधले नाव - आडनाव
तुमच्या शाळेचे नाव लिहा
जिल्हा / District
जिल्हा / District
तुकडी
Next
CLICK HERE
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon