राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान मंच Educational Technology Forum स्थापन करणेबाबत शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय - दिनांक १२ नोव्हेंबर २०२१
सदर शासन निर्णय नुसार राज्य शैक्षणिक मंच स्थापनेची उद्दिष्टे
शिक्षकांचे मूल्यांकन करून त्यांचे सक्षमीकरणासाठी त्यांना गरजानुरूप प्रशिक्षण देणे
राज्यातील अनुदेशनव्यवस्थापन प्रणाली विकसित करणे
इयत्ता 10 वि,12 विची परीक्षा ऑनलाईन करून मूल्यांकन करणे
शिक्षण विभागातील सर्व घटकांना केंद्र व राज्य शासन स्तरावरील शैक्षणिक तंत्रज्ञान सेवाबद्दल जनजागृती करणे.
या व इतर महत्वपूर्ण मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे.
Ek Bharat Shreshtha Bharat Maharashtra Odisha GK Quiz
एक भारत श्रेष्ठ भारत
एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रम EBSB Maharashtra Odisha GK Quizअसा आहे महाराष्ट्र माझा ! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!
" एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रम "
सामान्य ज्ञान प्रश्न मंजुषेचे आयोजन सर्व इयत्ता व सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्या करिता उपयुक्त
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon