DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

D El Ed Admission / D Ed डी एड प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड) प्रवेश Deledadmission


डी एल एड परीक्षा डिसेंबर २०२३ 
Maharashtra D EI Ed Result December 2023 Examination Link Declared 1st & 2nd Year Marksheet pdf download link 
 
डी.एल.एड्. परीक्षा डिसेंबर- २०२३ परीक्षेच्या निकाल दिनांक ०७ फेब्रुवारी २०२४
दुपारी १.०० वाजता जाहीर 

डी.एल.एड्. परीक्षा डिसेंबर 2023 परीक्षेचा निकाल बुधवार दि. ०७/ ०२ /२०२४

Results Link👇



डी एड् प्रवेश २०२३-२०२४ नोंदणी सुरु 

D El Ed Admission 20203-24

श्री शिवाजी शिक्षण संस्था,वाशिम द्वारा संचालित
-------------------------------------------
श्री शिवाजी डी.एड.कॉलेज,वाशिम
------------------------------------------
वाशीम जिल्ह्यात नामांकित असलेल्या श्री शिवाजी डी.एड.कॉलेज,वाशिमचे प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने केल्या जाणार आहेत त्यामुळे घरबसल्या आपल्या पाल्याच्या प्रवेशाची नोंद आपल्याला करता येणार आहे.गतवर्षी पासून विद्यार्थी हिताय हा उपक्रम राबविला जात आहे
       आपला प्रवेश नोंदविण्यासाठी खालील दिलेल्या नोंदणी फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरून फॉर्म सबमिट करावा आपला स्वतःचा मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवा जेणेकरून संपर्क करण्यासाठी सोयीचे होईल


  CLICK HERE  

 

 
CLICK HERE
डी एड प्रथम वर्ष प्रवेशाकरीता लागणारी कागदपत्रे
Documents Required for D Ed First Year Admission
इयत्ता बारावीची गुणपत्रिका 
*इयत्ता दहावीची गुणपत्रिका 
*इयत्ता दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र 
* शाळा सोडल्याचा मूळदाखला 
*जातीचा दाखला 
*नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ओबीसी व्हीजेएनटी करिता 
*आधार कार्ड 
*पासपोर्ट साईज रंगीत फोटो 
*अनुसूचित जमाती साठी वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे

 

प्रवेश घेण्यासाठी श्री शिवाजी डी.एड.कॉलेज,वाशिमच का ?

  • सुसज्ज इमारत 
  • अद्ययावत ग्रंथालयासह वाचन कक्ष 
  • आधुनिक तंत्रज्ञानासह संगणक कक्ष 
  • प्रशस्त क्रीडांगण 
  • उत्कृष्ट निकालाची परंपरा 
  • उच्चविद्याविभूषित प्राध्यापक वृंद 
  • शालेय आंतरवासिता 
  •  अभ्यासेत्तर उपक्रमांची रेलचेल 
  • व्यक्तिगत विकास व नेतृत्वगुण संवर्धना करिता उत्कृष्ट मार्गदर्शन 
  • नियमित अध्यापन वर्ग ऑनलाइन /ऑफलाइन 
  • नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने ऑनलाइन शिक्षण 
  • मागास वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ

     प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड) हा दोन वर्षाचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम आहे.या अभ्यासक्रमाचे प्रवेश राज्यस्तरीय केंद्रीय पद्धतीने केले जातात. शासकीय कोट्यातील प्रथम वर्षाच्या एकूण प्रवेशक्षमतेपैकी ७०% जागा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संबंधित विभागीय शिक्षण मंडळनिहाय गुणवत्तेनुसार विभागीय स्तरावर व ३०% जागा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतर विभागीय शिक्षण मंडळातील राज्यस्तरीय गुणवत्तेनुसार भरण्यात येतात.

      Diploma In Elementary Education (D.El.Ed) is two year full time course. Admissions to this course are done at State Level by Centralised Admission Process. 70% seats of Government quota are filled up by the candidates passing from concern Regional State Board Of Secondary & Higher Secondary Examination as per merit & balance 30% seats are filled up by the candidates passing from other Regional State Board Of Secondary & Higher Secondary Examination, as per merit.

D.El. Ed. Admission, 2023-24 Registration Start

Click below link for more details

पुढील अपडेट्स 

Next Updates 


Important Dates & Deadlines

Online Application will be conducted as per the following schedule. Students are requested to please note the same.

Important Dates

 

महत्त्वाच्या तारखा आणि मुदती

ऑनलाईन अर्ज भरणे खालील वेळापत्रका प्रमाणे होईल. विद्यार्थ्यांनी कृपया याची नोंद घ्यावी

महत्त्वाच्या तारखा

प्रवेश नोंदणी अर्ज भरलेल्याच विद्यार्थ्यांना मोबाईल वर सुचना देण्यात येईल

डी एड प्रथम वर्ष शिष्यवृत्ती साठी लागणारी कागदपत्रे :- 
Documents Required for D Ed First Year Scholarship :-
दहावीचे गुणपत्रक SSC MARK MEMO
बारावीचे गुणपत्रक HSC MARK MEMO
जातीचा दाखला  CAST CERTIFICATE 
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र NON CREMILAYER CERTIFICATE 
डोमिसाईल प्रमाणपत्र  DOMICILE CERTIFICATE 
जात वैधता प्रमाणपत्र  CASTE VALIDITY CERTIFICATE 
डी एड प्रथम वर्ष प्रवेश पत्र D.Ed First Year CALL
बँकेचे पासबुक BANK PASSBOOK
राशन कार्ड RATION CARD 
आधार कार्ड AADHAAR CARD
उत्पन्नाचा दाखला मागील वर्षाचा मूळ प्रत ORIGINAL INCOME CERTIFICTE 
बोनाफाईड 
डिक्लेरेशन प्रमाणपत्र 
गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट 
वडील हयात नसल्यास आईचा उत्पन्नाचा दाखला 
वडील नसल्यास वडीलाचे मृत्युपत्र 
विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र 
पालक नोकरी करत असल्यास फॉर्म नंबर सोळा 
बीए बीएस्सी बीकॉम किंवा शेवटच्या डिग्रीला शिष्यवृत्ती घेतल्यास त्या महाविद्यालयाचे प्रमाणपत्र 
फोटो पासपोर्ट साईज 
ज्या बँकेचे खाते असेल त्या खात्याला आधार लिंक असायला हवा
आधार नंबरला मोबाईल नंबर रजिस्टर असावा 
फॉर्म भरण्या करिता तोच मोबाईल नंबर सोबत असणे आवश्यक आहे ही जो आधार कार्ड ला रजिस्टर केलेला आहे
TAG Deledadmission
Tag Deledadmission
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon