Kranti Jyoti Savitrimai Phule State Teacher Meritorious Award Year 2023 24 Date Schedule Online Application Link
वेळापत्रक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार
अ.क्र. दिनांक बाब
१. दि.२४/०६/२०२४ प्रसिध्दी करणे
२. दि.२५/०६/२०२४ ते दि.०५/०७/२०२४ ऑनलाईन नोंदणी कालावधी
३. दि.०६/०७/२०२४ ते दि.०७/०७/२०२४ संचालनालय स्तरावरील काम
४. दि.०८/०७/२०२४ ते दि.१५/०७/२०२४ जिल्हास्तरावरून प्रत्यक्ष शाळा भेट
५. दि.१६/०७/२०२४ ते दि.२१/०७/२०२४ जिल्हास्तरावरील मुलाखत/पडताळणी करुन शिफारशी संचालनालयाकडे सादर करणे
६. दि.२२/०७/२०२४ ते दि.२९/०७/२०२४ राज्यस्तरावरील मुलाखत/पडताळणी
७. दि.३०/०७/२०२४ ते दि.०८/०८/२०२४ राज्य शिक्षक पुरस्कार संबंधित संचालनालय स्तरावरील काम पूर्ण करणे.
८. दि.११/०८/२०२४ ते दि.१४/०८/२०२४ राज्य निवड समिती सदस्यांची अंतिम बैठक आयोजित करणे
९. दि.१६/०८/२०२४ निवड समितीने अंतिम शिफारस केलेल्या शिक्षकांच्या यादीसह माहिती शासनास सादर करणे
Director of Education Maharashtra State Pune
55
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon