Rashtriya Shikshak Puraskar
Rashtriya Shikshak Puraskar 2026
National Teacher Award 2026
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६
महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज मागविण्याबाबत जाहीर प्रकटन
दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सहसचिव (inst. & Trng.) / भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, कर्तव्य भवन, नवी दिल्ली यांनी सन २०२६ च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन स्वः नामांकन मागविण्याचा निर्णय घेतलेला आहे. दि.१५ जून, २०२६ पासून
या वेबपोर्टलवर स्वः नामांकन सुरू झालेली आहे. इच्छुक शिक्षकांनी दिनांक १० जुलै २०२६ पर्यंत राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिक्षकांनी आपली स्वःनामांकने ऑनलाईन स्विकारण्याची मुदत आहे. तसेच अर्जदाराकडून स्वः नामांकने अंतिम करून दिनांक १३ जुलै, २०२६ पर्यंत सादर करावयाची आहेत.
Digitally signed by PALKAR MAHESH MADHUKAR Date: 19-06-2026 18:41:37
(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे
संपूर्ण माहिती व परिपत्रक पीडीएफ
Self Registration
Online Apply Link
Start Date 10 June 2026
Last Date 10 July 2026


Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon