DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Sukanu Samiti For Implementation of NEP 2020

Sukanu Samiti For Implementation of NEP 2020


दिनांक: १३ सप्टेंबर, २०२४


शासन निर्णयः
राज्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० च्या अंमलबजावणीसंदर्भात येणा-या अडचणींबाबत उपाययोजना शिफारशीत करण्याकरीता तसेच मार्गदर्शनासाठी संदर्भ क्र.१ येथील दिनांक ३० ऑगस्ट, २०२४ च्या शासन निर्णयान्वये सुकाणू समितीचे पुनर्गठण करण्यात आले आहे.
अध्यक्ष, सुकाणू समिती (एनईपी-२०२०) यांनी संदर्भ क्र. २ येथील पत्रांन्वये शिफारशीत केल्यानुसार सदर सुकाणू समितीमध्ये खालील नमूद सदस्यांचा समावेश करण्यात येत आहेः-
अध्यक्ष, सुकाणू समिती (एनईपी-२०२०) यांनी संदर्भ क्र. २ येथील पत्रांन्वये शिफारशीत केल्यानुसार सदर सुकाणू समितीमध्ये खालील नमूद सदस्यांचा समावेश करण्यात येत आहेः-
अ.क्र. समिती सदस्यांचे नाव पदनाम
१. डॉ. उज्ज्वला चक्रदेव, कुलगुरु, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई - सदस्य
२. डॉ. प्रशांत मगर, प्राध्यापक, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती - सदस्य
३. डॉ. कविता आर. लघाटे, प्राध्यापक, जमनालाल बजाज इन्स्टिट्युट - सदस्य
४. ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई डॉ. युगांक गोयल, सहयोगी प्राध्यापक, फ्लेम युनिव्हर्सिटी, पुणे - सदस्य
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०९१३१२३९५६०५०८ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
(प्र. पां. लुबाळ) 
उप सचिव, महाराष्ट्र शासन

राज्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० च्या अंमलबजावणीसंदर्भात येणा-या अडचणींबाबत उपाययोजना शिफारशीत करण्यासाठी तसेच मार्गदर्शनासाठी सुकाणू समितीचे पुनर्गठण करणेबाबत.

महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांकः एनईपी-२०२२/प्र.क्र. ०९/विशि-३, शिकाना मंत्रालय, मुंबई
संदर्भ:- १. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांकः एनईपी-२०२२/प्र.क्र.०९/विशि-३, शिकाना दिनांक ३० ऑगस्ट, २०२४, २. अध्यक्ष, सुकाणू समिती (एनईपी-२०२०) यांची दिनांक ०९.०९.२०२४ व दि.१०.०९.२०२४ ची पत्रे.
Reconstitution of a Sukanu Committee to Recommend measures and provide guidance regarding the difficulties encountered in the implementation of the National Education Policy, 2020 in the state
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon