DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Additional CET Test for BBA BCA BMS BBM Courses

Additional CET Test for BBA BCA BMS BBM Courses

https://www.dnyanyatritantrasnehi.com/2024/06/additional-cet-test-for-bba-bca-bms-bbm.html

बी बी ए बी सी ए बी एम एस व बी बी एम या अभ्यासक्रमांच्या अतिरिक्त सामाईक प्रवेश परीक्षेबाबत....

Additional Common Entrance Test for 

B.B.A. B.C.A.BMS and BBM Courses


महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई ८ वा मजला, न्यु एक्सलसियर इमारत, ए.के. नायक मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१.

क्र.उशिप्र-११२४/प्र.क्र.११/सीईटी-२०२४/१०१९/२०२४


दिनांक: २०/०६/२०२४

जाहीर सुचना

बी.बी.ए. बी.सी.ए. बी.एम.एस व बी.बी.एम या अभ्यासक्रमांच्या अतिरिक्त सामाईक प्रवेश परीक्षेबाबत....
Additional Common Entrance Test for 
B.B.A. B.C.A.BMS and BBM Courses

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी बी.बी.ए. बी.सी.ए. बी.एम.एस व बी.बी.एम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता या कार्यालयामार्फत दिनांक २९/०५/२०२४ रोजी सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती. सदर सामाईक प्रवेश परीक्षेमध्ये असंख्य उमेदवार सहभागी होऊ न शकल्यामुळे उमेदवार /पालक /संस्था यांनी या कार्यालयास व्यक्तीशाः भेट देऊन, विनंती अर्ज सादर करून, ई-मेल द्वारे त्याच प्रमाणे दूरध्वनीद्वारे अतिरिक्त सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याबाबत विनंती केलेली होती.

उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून शासनाने या कार्यालयास बी.बी.ए. बी.सी.ए. बी.एम.एस व बी.बी.एम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता अतिरिक्त सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याची मान्यता दिलेली आहे. संबंधित परीक्षेबाबत या कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सुचना पाहण्यासाठी 



सही/-

आयुक्त

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य, मुंबई

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon