DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Loksabha Election 2024 Guideline Circular


Office of the Chief Electoral Officer, Karnataka Nirvachana Nilaya, Sheshadri Road, Bengaluru-560 001.

Dated:24.04.2024

No. DPAR 38 CHULOSA 2024

1. The Returning Officers of all 28 Parliamentary Constituencies and 36-Shorapur(ST) Assembly Constituency.

2. The District Election Officer & Commissioner, BBMP, Bengaluru

"ELECTION URGENT"

3. District Election Officers & Deputy Commissioners of All Districts

4. The Additional District Election Officer & Deputy Commissioner, Bengaluru (Urban)

5. The Additional District Election Officer & Additional Commissioners BBMP(North/Central/South), Bengaluru

Sir/Madam,

Sub: G.E. to Lok sabha, 2024 and bye-election to 36- Shorapur(ST) LAC - carrying of mobile phone reg.

With reference to the subject cited above, ECI directions in chapter 13.26.3 of the Handbook for Returning Officer, 2023(Edition-2) may be referred. In the said direction it has been intimated that Presiding Officers are permitted to carry their mobile phone in silent mode and Micro Observers wherever posted in a polling station can also carry their mobile phones in silent mode. The Commission has prohibited carrying of mobile phones, smart phones, cordless sets, etc. inside the polling stations on the day of poll.

ALSO READ -   Biennial Election to the Maharashtra Legislative Council by the Members of Legislative Assembly (MLAs) to fill the seats of members retiring on 27.07.2024- reg.Dated: 18th June, 2024
PDF COPY LINK

In view of above directions, all ROs/DEOs have to ensure that no Voter is allowed to carry their Mobile phones inside the Polling booth.

Hence, I am directed to request all ROs/DEOs to make suitable arrangements at polling booths for the voter to deposit his/her mobile phone(if carrying) outside the polling booth and get back the same after voting is completed and their exit from the polling booth.

Yours faithfully,

24.04.24 (Sanjay B. S.) Nodal Officer, CEO Office, Karnataka

Also Read -
👇👇👇👇👇

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय




क्र.एमसीएम-२०२४/प्र.क्र.२२६/निवडणूक/कार्या-३३ 
सामान्य प्रशासन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, 
मुंबई-४०००३२ 

दिनांक ५ मार्च, २०२४

(१) अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग

(२) विभागीय आयुक्त (सर्व)

(३) जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी (सर्व)

(४) उप जिल्हा निवडणूक अधिकारी (सर्व)

विषय : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना.

संदर्भ :- भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे पत्र

(१) क्र.४३७/६/INST/ECI/FUNCT/MCC/२०२४ (MCC Enforcement). दि.०२/०१/२०२४

(२) क्र.४३७/६/INST/ECI/FUNCT/MCC/२०२४ (Vehicles), दि.०२/०१/२०२४

(३) क्र.४३७/६/INST/ECI/FUNCT/MCC/२०२४ (Tour Of Ministers),

दि.०२/०१/२०२४

(४) क्र.४३७/६/INST/ECI/FUNCT/MCC/२०२४ (Election Manifestos). दि.०२/०१/२०२४

(५) क्र.४३७/६/INST/EC/FUNCT/MCC/२०२४ (Important Days),

दि.०२/०१/२०२४ (६) क्र.४३७/६/INST/ECI/FUNCT/MCC/२०२४ (Campaign),

दि.०२/०१/२०२४

(७) क्र.४३७/६/INST/EC/FUNCT/MCC/२०२४ (Bye Elections), दि.०२/०१/२०२४

(८) क्र.४३७/६/INST/ECI/FUNCT/MCC/२०२४ (Advertisements), दि.०२/०१/२०२४

(९) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. एमसीसी-२०२४/प्र.क्र.२२६/ २०२४/३३. दि.२८/०२/२०२४

प्रति,

महोदय / महोदया,

उपरोक्त विषयाबाबत भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी आपल्या अधिकृत वेबसाईटवर संदर्भाकीत क्र.१ ते ८ च्या पत्रांव्दारे आगामी काळात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ व्या अनुषंगाने लागू होणान्या आदर्श आचारसहितेच्या कालावधीत अवलंबावयाच्या कार्यपध्दतीबाबत

विविध विषयासंबंधित मार्गदर्शन सूचना प्रसिध्द केलेल्या आहेत. २. भारत निवडणूक आयोग, दिल्ली यांच्या उपरोक्त संदर्भाधीन पत्रातील मार्गदर्शन सूचना लक्षात

घेऊन, सर्व प्रशासकीय विभागांनी आपल्या अधिनस्त सर्व क्षेत्रिय कार्यालयांना सदरच्या सूचना

शासन परिपत्रक क्रमांका एमसीएम-२०२४/प्र.क्र.२२६/निवडणूक/कार्या-३३

निदर्शनास आणण्यात याव्यात. त्याचप्रमाणे सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी आपल्या प्रशासकीय

विभागाच्या य आपल्या अधिनस्त कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर (संकेतस्थळावर) कोणत्याही प्रकारच्या राजकीय नेत्यांची छायाचित्रे असल्यास, सदरची छायाचित्रे विनाविलंब काढून टाकण्याची तातडीने कार्यवाही करावी.

३. त्याचप्रमाणे उप जिल्हा निवडणूक अधिकारी (सर्व) यांनी आगामी लोकसभा सार्वत्रिक

निवडणूक-२०१४ च्या आचार संहितेच्या काळात व तद्नंतर निवडणूकीची प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत क्षेत्रियस्तरावर उपस्थित होणाऱ्या सर्वसाधारण तक्रारी व दाखल तक्रारीतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित निवडणूक अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाने

वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या सूचनांनुसार प्रकरण तपासून आपल्यास्तरावर प्रकरणपरत्वे निर्णय घेण्यात यावा. तसेच आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करण्यात आली असल्याची खातरजमा

संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी करावी. त्याबप्रमाणे एखाद्या विशिष्ट धोरणात्मक प्रकरणी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन /

मान्यतेची आवश्यकता असल्यास, फक्त अशीच प्रकरणे मा. राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत भारत निवडणूक आयोगास सादर करण्याकरीता संदर्भाधीन संदर्भ क्र. (९) येथील दि.२८/०२/२०२४ च्या शासन परिपत्रकान्यये गठीत करण्यात आलेल्या छाननी समितीपुढे प्रस्ताव सादर करावा. सदरचा प्रस्ताव सादर करतांना सदर शासन परिपत्रकातील तरतूदी व विहीत कार्यपध्दती विचारात घेवून त्या-त्या संबंधित प्रशासकीय विभागामार्फतच प्रस्ताव सादर करावा.

४. उपरोक्त संदर्भाधीन सर्व सूचनांचे कटाक्षाने पालन करण्याबाबत सर्व संबंधितांना तातडीने सूचना देण्याची कार्यवाही करण्याबाबत मंत्रालयीन प्रशासकीय विभाग प्रमुखांनी दक्षता घेण्यात यावी, ही विनंती.

५. सदर शासनपत्र निर्णय महाराष्ट्र शासनाच्या

 
या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०३०६१२२८१५४६०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

आपला

मनोहर पारकर)

( उप सचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

सदर शासनपत्र निर्णय पीडीएफमध्ये डाऊनलोड साठी उपलब्ध 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon