DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

NMMS NSP Portal Registration Link


महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (योजना),
महाराष्ट्र राज्य पुणे

दिनांक: २५ जून, २०२४

जा.क.शिसंयो/संकीर्ण/शिष्यवृत्ती/२०२४/यो-४०३/142-4

27/06/2024

प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व
२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक / योजना) जिल्हा परिषद सर्व
३. शिक्षण निरीक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई
४. प्रशासन अधिकारी मनपा/नपा/नप सर्व
५. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्व

विषय : राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर (OTR) वर एक वेळ नोंदणी बावत......

संदर्भ : केंद्र शासनाचे पत्र एफ नं. १७-३/२०२४-एसएस, दिनांक २४.०६.२०२४

उपरोक्त विषयाबाबत केंद्र शासनाचे एनएसपी पोर्टल वर एक वेळ नोंदणीवावत निर्देश पत्र व त्यासोबतचे सहपत्रे प्राप्त झालेले आहे. सोबत प्रत जोडली आहे.

केंद्र शासन स्तरावरून एन एस पी पोर्टलला एनआयसी च्या सहाय्याने एक-वेळ नोंदणी (OTR) अॅप विकसित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये होम पेज मध्ये पुन्हा डिझाईन सुधारित केलेले आहे, तसेच अपडेट वेब आवृत्ती करण्यात आलेली आहे. नवीन पोर्टल आता थेट व लोकासांठी सुलभ केलेल्या आहेत. अर्ज सादर करण्यासाठी एनएसपी पोर्टल वर एक-वेळ नोंदणी (OTR) आवश्यक आहे, एक-वेळ नोंदणी (OTR) मॉडेल विद्यार्थ्यांना वर्षभर उपलब्ध राहणार असल्याचे कळविले आहे. सदर ओटीआर हा १४ अंकी असून आधारक्रमांकावर आधारित उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर शिष्यवृत्ती साठी अर्ज करण्यासाठी (OTR) आवश्यक आहे.

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना यापुढे (OTR) आवश्यक असून (OTR) संदर्भात सर्व सविस्तर सूचना व निर्देश सोबत जोडण्यात आलेले आहे. केंद्र शासनाने दिलेल्या सूचना व निर्देशानुसार (OTR) संदर्भात आपल्या स्तरावरून आपल्या क्षेत्रिय कार्यालयांना व शाळा / संस्थांना कळविण्यात यावे. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा.

(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक (योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे

F. No. 17-3/2024-SS Government of India

Ministry of Education Department of School Education & Literacy

Shastri Bhawan, New Delhi Dated 24th June, 2024

To

The Education Secretaries of all States/UTs (In-charge of Secondary Education)

Subject:One-Time Registration (OTR) on the National Scholarship Portal (NSP) - regarding.

This has reference to the latest developments on the National Scholarship Portal (NIC-NSP). The launch of the One-Time Registration (OTR) application. featuring a redesigned home page, a new mobile app, and an updated web version. The new portal is now live and accessible to the public, allowing students to conveniently register online for OTR. The NSP application, including OTR, leverages cutting-edge technologies and boasts an enhanced user interface.

2. A One Time Registration (OTR) is required on NSP for submission of application. OTR Module will be available to students across the year. One line Registration (OTR) is a unique 14-digit number issued based on the Aadhaar Aadhaar Enrolment ID 1 ID) and is applicable for the entire academic career of the student. 11R 1 required to apply for scholarship on National Scholarship Portal. On successful completion of OTR, an OTR_id will be issued which will remain valid for entire academic lifecycle of the student. On submission of an application, the System will generate an application_id against the OTR_id. The System will ensure that not more than one application_id remains active against an OTR_id at any point of time. For OTR -

a. Active Mobile Number is mandatory for OTR.

b. Where Aadhaar of the student is provided -Aadhaar based eKYC will be performed and OTR id will be issued.

c. Where EID of the student is provided -Student will be required to fill up the details including name, date of birth, gender and address. The OTR_id will be provisional. and no disbursement of scholarship will be done till student submits the aadhaar and get the eKYC done within stipulated time.

d. Where Aadhaar of parent/Legal guardian is provided eKYC of the parent/ legal guardian will be carried out. Details of the student are required to be filled up manually and photograph is to be uploaded. The student is required to complete his/her Aadhaar based eKYC on completion of 18 years of age failing which his/her OTR_id will be suspended till completes his/her Aadhaar based eKYC.

The Portal is open for One Time Registration (OTR) for fresh and renewal students The link is: National Scholarship Portal LinK 

4.One Time Registration (OTR) for fresh students/applicants

One Lime Registration (OTR) is a unique number allotted to the student and is applicable for entire academic career on National Scholarship Portal.

OTR is required to apply for the scholarships on National Scholarship Portal during AY 2024-25

OTR can be generated using Aadhaar Aadhaar Enrolment number (EID)

OTR Related instruction to the students who have applied on National Scholarship Portal in AY 2024-25 (fresh) is at Annexure-1.

5. OTR related instruction to the students who have applied on National Scholarship Portal (NSP) in AY 2023-24.

5.1 The students, who have applied on National Scholarship Portal in AY 2023-24 have been allotted the OTR/Reference number through the portal and intimated through SMS. OTR Related instruction to the students who have applied on National Scholarship Portal in AY 2023-24 (Renewal) is at Annexure-11.

A. Instructions to the students who have received the OTR no.

1. NSP earlier launched the face-authentication service in AY 2023-24 and it was optional for the students to perform their faceauthentication.

11. NSP has generated the One Time Registration (OTR) no. for the students who have performed the face-authentication in AY 2023-24 and the same has been sent to the applicant through SMS on their registered mobile no.

Students who have received the OTR no. can directly apply for scholarship on NSP portal.

IV. In case, the student has not received the OTR number through SMS. OTR no. can be retrieved using "Know your OTR" available on National Scholarship Portal.

B. Instructions to the students who have received Reference no.

1. NSP has allotted the reference no. to the students who have completed the OTP based eKYC and have not completed their face-authentication in AY 2023-24.

II. OTR no. can now be obtained by completing face-authentication on NSP.

III. Following steps are required to generate the OTR no.:

a. Download and install AadhaarFaceRD services in the android device. 
link:👇
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd) 

b. Download and install the NSP OTR App from the Google Play Store. (link: 👇

https://play.google.com/store/apps/detailsid=in.gov.scholarships.nspotr&pli=1)

c. After opening the mobile app below screen will appear on your device. Select the option "eKYC with FaceAuth" highlighted in red.

d. FAQ regarding OTR is at Annexure-III.

6. All the States/UTs Governments are requested to share the above information with the concerned officers (SNO/DNO/HOIS/INOs) regarding the launch of the One-
Time Registration (OTR) on the National Scholarship Portal (NIC-NSP) to ensure that all stakeholders are adequately aware of the procedure for One-Time Registration (OTR).

Yours faithfully.

(Sreekala. P. Venugopal)

Deputy Secretary to the Government of India

Copy for information and necessary action to: Nodal Officers (NMMSS), all States/UTs.

• OTR Face Authentication बाबत
• सन २०२४-२५ पासून OTR क्रमांक अनिवार्य आहे.
• सन २०२३-२४ मध्ये ज्या विद्यार्थांनी FACE AUTHENTICATION प्रक्रिया पूर्ण केली आहे त्या विद्यार्थांना   OTR क्रमांक प्राप्त झाला आहे.
• ज्या विद्यार्थांना (नुतनीकरण) OTR जनरेट करण्यासाठी Referance ID (R23-00*******) प्राप्त झाला आहे त्यांनी सदर id वापरून OTR जनरेट करायचा आहे.
• NSP पोर्टल वरील know your OTR या मेनू द्वारेही OTR क्रमांक पाहू शकता. 
• ज्या विद्यार्थांना OTR क्रमांक प्राप्त झाला आहे ते direct scholarship साठी अर्ज करू शकतात. 
• नवीन विद्यार्थांचे अर्ज भरत असताना  OTR जनरेट होईल.
• सन २०२४-२५ मध्ये OTR जनरेट करण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.
१. Aadharface rd app google play store मधून download करून  install करावे.
         
link: LINK



२. NSP OTR app google play store मधून download करून  install करावे.
         
link:  LINK

(दोन्ही app mobile मध्ये install करावे)

   > click on "ekyc with faceauth"
  > enter OTR referance id and click on send OTP (रजिस्टर क्रमांक वर OTP प्राप्त होईल). 
  > click on "proceed for face authentication"
    >successful झालेनंतर OTR क्रमांक screen वर दिसेल तो जतन करून ठेवावा.
३. ज्या विद्यार्थांचे आधार नाही त्यांनी आधार EID नुसार OTR क्रमांक मिळवण्यासाठी NSP पोर्टवर -  
student -----> Get your OTR-----> Apply Now.


Also Read 👇 

National Means cum Merit Scholarship Scheme Examination 
National Scholarship Portal Registration 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्स
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य
१७, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे-४११ ००१.

E-mail Id:- directorscheme.mh@gmail.com
दूरध्वनीक्रमांक :-०२०/२६१२६७२६/२६१२३५१५

दिनांक : १० जानेवारी, २०२३

क्र.शिसंयो/एन.एस.पी. पोर्टल/सूचना/२०२३/योजना-४०३/००८८

प्रति,

१. शिक्षणाधिकारी (माध्यमिक / योजना) जिल्हा परिषद सर्व

२. शिक्षण निरिक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई

३. प्रशासन अधिकारी मनपा/नपा/नप सर्व

विषय : नॅशनल मीन्स-कम-मेरीट स्कॉलरशिप स्कीम (NMMSS) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) बाबत.

संदर्भ :-१. केंद्र शासन, शिक्षा मंत्रालय, स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचे अशा पत्र क्रमांक १७-१/२०२३-एसारस, दिनांक १०.०१.२०२४

२. केंद्र शासन, सक्षमीकरण विभाग, (दिव्यांगजन) भारत सरकार, सामाजिक न्याय आणि

अधिकरीता मंत्रालय, ५, नवी दिल्ली यांचे कार्यालयीन आदेश दिनांक १०.०१.२०२४ ३. केंद्र शासन, एमओएमओ, अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र

क्र. एसएस/१८/४/२०२१/शिष्यवृत्ती/एमओएमओ, दिनांक ०९.०१.२०२४

    प्रकरणी शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या राष्ट्रीय माध्यम-सह-मेरीट शिष्यवृत्ती योजनेसाठी (NMMSS) शेक्षणिक प्रकल्प वर्ष २०२३-२४ साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) वर नवीन व नुतनीकरण अर्जाच्या ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता पोर्टल उघडणेबाबत केंद्र शासनाने निर्देशित केलेले आहे.

    संदर्भ पत्र क्र. १ नुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी एनएसपी पोर्टल साठी केंद्र शासन स्तरावरून कालमर्यादा ठरविण्यात आलेल्या आहेत. केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधित जिल्हयांनी नवीन व नुतनीकरण अर्जाच्या ऑनलाईन नोंदणीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. एन एस पी पोर्टलवर विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक ३१.०१.२०२४ देण्यात आलेली आहे. तसेच जे अर्ज भरलेले आहेत, तथापि अर्ज defective आहेत, त्याकरीता व Institute Verification ची अंतिम तारीख दिनांक १५.०२.२०२४ ठरविण्यात आलेली आहे, व DNO/SNO ची अंतिम तारीख दिनांक २६.०२.२०२४ ही अंतिम तारीख ठरविण्यात आलेली आहे. जिल्हा स्तरावर नवीन व नुतनीकरण अर्जाच्या ऑनलाईन नोंदणीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करत नसल्याने केंद्रशासन स्तरावरुन नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. बऱ्याच प्रमाणात काम प्रलंबित असल्याने नवीन व नुतनीकरण तात्काळ विहित वेळेत करण्यात यावे.

    संदर्भ पत्र क्र. २ नुसार, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक १५.०१.२०२४ देण्यात आलेली आहे. तसेच जे अर्ज भरलेले आहेत, तथापि अर्ज defective आहेत, त्याकरीता व Institute Verification ची अंतिम तारीख दिनांक ३१.०१.२०२४ ठरविण्यात आलेली आहे, व DNO/SNO ची अंतिम तारीख दिनांक १०.०२.२०२४ ही अंतिम तारीख ठरविण्यात आलेली आहे.

    तसेच संदर्भ पत्र क्र. ३ नुसार, अल्पसंख्याक कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांनी एन.एस.पी. पोर्टल वरील नोंदणीकृत सर्व शाळा/कॉलेज यांचे INO/ Hol यांचे बायोमैट्रिक प्रमाणीकरण अत्यंत संथ गतीने सुरु असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. सर्व DNO यांना सुचित करण्यात येते की, आपल्या जिल्ह्यातील प्रलंबित सर्व शाळा/कॉलेजमधील INO/ Hol यांचे बायोमॅट्रिक प्रमाणीकरण केंद्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार विहित कालावधीमध्ये पूर्ण करावे. कार्यवाही बायोमॅट्रिक प्रमाणीकरण करत असताना काही अडचणी उद्भवल्यास तात्काळ कळविण्यात यावे.
    प्रकरणी संचालनालयाच्या स्तरावरुन दिनांक ११/०१/२०२४ पासून दररोज सायंकाळी ०६.०० वाजता ऑनलाईन व्हि.सी द्वारे बायोमॅट्रिक प्रमाणीकरण व एन.एस.पी. पोर्टल वरील एन.एम. एम.एस व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अर्जाची शाळा व जिल्हा स्तरावरुन पडताळणी करणे याबाबतचा आढावा घेण्यात येणार आहे. झूममिटींग आयडी -९२५२२७०३२५, पासकोड ७७६१५३.
    एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती मधील विद्यार्थ्यांनी आधार दुरुस्ती केल्यामुळे नुतनीकरण अर्ज ऑनलाईन दाखल करता येत नाही. यासाठी केंद्रशासनाने सोबत जोडलेल्या विहित नमुन्यामध्ये अचूक माहिती भरुन दिनांक १५/०१/२०२४ पूर्वी संचालनालयास सादर करावे. यानंतर प्राप्त झालेली माहिती स्विकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
    उपरोक्त प्रमाणे तात्काळ कार्यवाही करावी तसेच केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मुदत वाढवून दिलेल्या अंतिम तारीख विचारात घेता आपल्या जिल्हयातील सर्व शाळा व INO/ Hol यांना एन.एस.पी. पोर्टल वरील एन.एम.एम.एस व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी विद्याथ्यांचे अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अर्जाची शाळा स्तरावरुन पडताळणी करणे याबाबतचा विहित कालावधीमध्ये सूचना देण्यात याव्यात. शिष्यवृत्तीधारक कोणताही विद्यार्थी हा ऑनलाईन माहिती न भरल्यामुळे शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील, याची नोंद घ्यावी.

National Scholarship Portal Registration Link

👉 Link 👈

(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक (योजना) महाराष्ट्र राज्य,. पुणे-१

प्रत माहितीस्तव सविनय सादर :
१. मा. अपर मुख्य सचिव, शालेयशिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई -३२.
२. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-०१

Copy To- Honorable Under Secretary, Government of India, Ministry of Human Resource Development Shastri Bhawan New Delhi-11000

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon