Traffic eChallan Check Pay Complaint
Traffic eChallan Check Pay Register Complaint
तुमच्या वाहनावर RTO चा किती दंड ?
'या' ५ सोप्या स्टेप्सने घरबसल्या पाहा..!
तुम्ही वाहन चालवत असताना चुकून एखादा ट्रॅफिक नियम मोडलात आणि तिथे तुम्हाला वाहतूक पोलिसांनी पाहिलं नाही तर खूश होऊ नका, कारण रस्त्यालगतच्या कॅमेऱ्यात तुमची ही चूक कैद झालेली असणार. त्यामुळे तुमच्या नावे इलेक्ट्रॉनिक चालान जारी होऊ शकतं. त्यामुळे वाहन चालकाला माहिती देखील नसतं की त्याच्या नावे चालान जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्ही नेहमी वाहन चालवत असाल तर अधून मधून पेंडिंग चालान तपासत जा.
ROAD
SAFETY CAMPAIGN TRAFFIC SIGN QUIZ 01 रस्ता सुरक्षा अभियान
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना प्रश्न मंजुषा ०१ सोडवा |
मोबाईलवर असे तपासा
ई-चालान.
सर्वप्रथम आपल्या मोबाईलचा ब्राऊजर ओपन करून
या
वेबसाईटवर जा.
यानंतर आपल्या वाहनाचा क्रमांक टाईप
करा.
वाहनाचा क्र. टाईप केल्यानंतर चेसिस
क्र. किंवा इंजिन क्रमांक या दोघांपैकी कोणत्याही एक निवडून त्यांच्या क्रमांकाचे
शेवटचे चार क्रमांक टाईप करा.
यानंतर शेवटची स्टेप म्हणजे गुगल
कॅप्चावर व्हेरिफाय करुन सबमिट करा.
Traffic eChallan Check Pay Complaint
सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमच्या वाहनाचे ई-चलान पीडीएफमध्ये डाऊनलोडही करु शकता.
तर अशाप्रकारे तुम्ही तुमच्या वाहनाचे
ई-चलान स्टेटस घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने पाहू शकता आणि आपल्या दंडाची रक्कम
ऑनलाईनच भरुन आपली संभाव्य दगदग टाळू शकता.
चुकीच्या पद्धतीने पाठवलेले चलन तक्रार
कशी नोंदवायची
तुमच्या वाहन क्रमांकाशी मोबाईल नंबर
लिंक करण्यासाठी येथे या ओळीला स्पर्श करा
चुकीच्या पद्धतीने बुक केलेले चालान
किंवा कोणत्याही पेमेंट समस्येबद्दल तक्रार करण्यासाठी येथे या ओळीला स्पर्श करा
चुकीच्या पद्धतीने पाठवलेले चलन तक्रार
कशी नोंदवायची
👆👆👆👆👆
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon