DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Whatsapp स्वाध्याय उपक्रमात कसे सामील व्हावे या सबंधीच्या मार्गदर्शक पायऱ्या

 

Whatsapp स्वाध्याय उपक्रम हा इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यासाठी आहे.

 =》 प्रथम वरील व्हाटस अप लोगोवर टिचकी मारा 

 =》 त्यानंतर आपण नवीन विंडो मध्ये ConveGenius whatsapp DP असलेल्या मेसेज box मध्ये  अगोदरच ' नमस्कार '     असे लिहिलेले दिसेल याठिकाणी आपल्याला फक्त send च्या चिन्हावर टिचकी मारायची आहे

=》माध्यम निवडा  =》मराठीसाठी 1 , सेमिसाठी 2 , उर्दूसाठी 3  योग्य पर्याय निवडून पाठवा   

=》त्यानंतर मला सर्व अटी व शर्ती मंजूर आहेत साठी 1 , मला सर्व अटी व शर्ती मंजूर नाहीत 2 पाठवा 

=》त्यानंतर तुम्ही शिकत आसेलेल्या शाळेचा UDISE क्रमांक नोंदवायचा  

=》त्यानंतर इयत्ता निवडा

=》त्यानंतर विद्यार्थ्याचे पूर्ण नाव लिहा  

=》स्वाध्याय सुरु करण्यासाठी 1 निवडा   

=》त्यानंतर आपल्याला एक एक करून दहा प्रश्न विचरले जातील   

=》त्यानंतर फक्त आपले उत्तर म्हणून पर्याय क्रमांक पाठवा पूर्ण उत्तर टाईप करू नये 

=》त्यानंतर फक्त आपले उत्तर म्हणून पर्याय क्रमांक इंग्रजीतच ( अंकात )पाठवा पूर्ण उत्तर टाईप करू नये 

=》शेवटी उत्तराची pdf पहावी 




Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon