DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

प्लास्टिक सदृश तांदूळ प्राप्त झाल्याच्या तक्रारीबाबत.शालेय पोषण आहार योजने अंतर्गत सन 2021 मधील उन्हाळी सुटीच्या कालावधीतील लाभ DBT डीबीटी द्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरण करण्याबाबत 25 जून 2021 चे शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र कक्ष प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र

        माहे जून २०२१  ते जुलै २०२१ या कालावधीतील ४० कार्य दिनासाठी शाळा स्तरावर पुरवठा करण्यात आलेल्या तांदूळा बाबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने व्यवस्थापक भारतीय अन्य महामंडळ यांनी पत्र क्रमांक दिनांक ०२/०८/२०२१ अन्वये  शाळा स्तरावर पुरवठा करण्यात आलेल्या तांदळामध्ये काही दाणे फोर्टिफाइड राइस असल्याबाबत कळविले आहे. 
       यामध्ये तांदुळाच्या पिठामध्ये Iron, Folic Acid and Vitamin B-12  हे घटक एकत्रित केलेले आहेत सदर Fortified फोर्टिफाइड तांदूळ विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असल्यामुळे लोहाची कमतरता अशक्तपणा कमी होतो आणि शरीरातील इतर महत्त्वपूर्ण सूक्ष्म पोषण तत्त्वाचा / पोषण तत्त्वाच्या घटकांची स्थिती सुधारते केंद्रशासनाच्या मिशन पोषण टू पॉईंट झिरो  Mission Poshan 2.0 नुसार सदर तांदूळ विद्यार्थ्या तील कुपोषण कमी करुन आरोग्यास हितकारक असल्याचे स्पष्ट केले आहे या प्रमाणे खुलासा देण्यात आलेल्या सदर खुलाश्याची प्रत या समवेत जोडण्यात आलेली आहे तरी ज्या शाळांमध्ये सदर बाबत तक्रारी प्राप्त झाल्या त्या शाळांमधील पालकांना उपरोक्त प्रमाणे वस्तूची सर्व वस्तुस्थिती समजावून सांगण्यात यावी तसेच माननीय जिल्हा परिषद सदस्य यांना सदर वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्यात यावी विद्यार्थी-पालकांना तांदूळ मूग डाळ व हरभरा तात्काळ वाटप करण्यात यावे शालेय पोषण आहार योजनेत पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी


   



शालेय पोषण आहार योजने अंतर्गत सन 2021 मधील उन्हाळी सुटीच्या कालावधीतील लाभ  DBT डीबीटी द्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरण करण्याबाबत 25 जून 2021 चे शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र कक्ष प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र



  


इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांकरिता एका नाविन्यपूर्ण सृजनात्मकलेखन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.


Wattpad & SCERT पुणे आयोजित,


"सृजनात्मकलेखन स्पर्धा"


मुलांच्या अभिव्यक्तीला व कल्पक वृत्तीला चालना मिळावी व त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला मदत मिळावी यासाठी Times of India Network चा Times bridge हा एक विभाग, *Wattpad (social story telling platform) आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांकरिता एका नाविन्यपूर्ण  सृजनात्मकलेखन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.


अंतिम दिनांक- १७/०१/२०२०


स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी परिपत्रक काळजीपूर्वक वाचा. परिपत्रक व अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून PDF डाउनलोड क



Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon