Scholarship Examination Std 5th Final Result Paper 1 All Set Code
Final Result (Std 5th (PUP))
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
MAHARASHTRA STATE COUNCIL OF EXAMINATION.PUNE
Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP)
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी)
परीक्षा दिनांक दि. १८ फेब्रुवारी, २०२४
पेपर क्र. १ : प्रथम भाषा व गणित (First Language & Math) अधिकृत उत्तरसूची
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांचे कडून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी साठी घेण्यात आलेली शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी पार पडली असून सदर इयत्ता ५ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेची अधिकृत अंतिम उत्तर सूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेत स्थळावर वेबसाईटवर विषयनिहाय व मध्यम निहाय अधिकृतपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे पेपर क्रमांक १ प्रथम भाषा व गणित First Language & Math ची उत्तर सूची Answer key pdf मध्ये देत असून सादर शिष्यवृत्ती परीक्षेची संभाव्य उत्तर सूची सर्व संच बघण्यासाठी pdf मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालिल दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा टिचकी मारा
Scholarship Examination 2024 Std 5th (PUP)
Answer key Paper 1 Set Code A B C D Link
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद,पुणे अधिकृत संकेत स्थळ वेबसाईट mscepunemaharashtra
मराठी माध्यम
Answer key Paper 1 Set Code A B C D Link
इंग्रजी माध्यम
Answer key Paper 1 Set Code A B C D Link
सेमी इंग्रजी मराठी माध्यम
⏬⏬⏬⏬⏬⏬⏬
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon