DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Scholarship Exam Std 4 PSE Std 7 UPS

Scholarship Exam Std 4 PSE Std 7 UPS


Scholarship Examination Std 4ᵗʰ PSE Std 7ᵗʰ UPS MSCE Notification Application Apply online form date Shedule Time Table Answer Key Results 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी / पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ८ वी
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ४ थी / उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ७ वी
Pre Upper Primary Scholarship Examination Std 5ᵗʰ (PUP) / Pre Secondary Scholarship Examination Std 8ᵗʰ (PSS)
Primary Scholarship Examination Std. 4ᵗʰ (PSE) / Upper Primary Scholarship Examination Std. 7ᵗʰ (UPS)

Scholarship Exam Class 4th 7th Notification Schedule Online Application Form Link


Scholarship Exam Class 4th and 7th Notification Schedule Online Application Form Link


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

शिष्यवृत्ती परीक्षा दि. २६ एप्रिल, २०२६

       अधिसूचना

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ४ थी)

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ७ वी)

(PRIMARY SCHOLARSHIP EXAMINATION)


(UPPER PRIMARY SCHOLARSHIP EXAMINATION)



अधिसूचना
परीक्षा प्राधान्य

जा.क्र.मरापप/शिष्यवृत्ती/२०२५-२६/६३२१ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे ०४. दिनांक :- ३०/१२/२०२५

विषय :- प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) दि. २६ एप्रिल, २०२६ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना...

शासनमान्य शाळांमधून सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ४ थी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता ७ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या

www.mscepune.in


 व

 https://puppssmsce.in 

या संकेतस्थळावर दि. ३०/१२/२०२५ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

उपरोक्त परीक्षा दि. २६ एप्रिल, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी.

सोबत :- अधिसूचना

स्वाक्षरीत/-

(अनुराचा ओक) आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४
Notification regarding holding of Primary Scholarship Examination 4th and Upper Primary Scholarship Examination 7th on 26th April, 2026




Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon