DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Teachers Not Be Stopped At School After Working Time

Teachers Not Be Stopped At School After Working Time

Teachers Not Be Stopped At School After Working Time


शाळा सुटल्यावर तसेच बेकायदेशीरपणे शिक्षकांना विनाकारण जादा वेळ शाळेत थांबवता येणार नाही

क्र. शिउस/माध्य-क/
१८१८ /2024

दिनांक :-
11 MAR 2024

प्रति, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद, नागपूर/वर्धा/भंडारा/चंद्रपूर/गोंदिया/गडचिरोली

विषय :- शाळा सुटल्यावर तसेच बेकायदेशीरपणे शिक्षकांना विनाकारण जादा वेळ शाळेत थांबविण्याबाबत.

संदर्भ :-

1. अध्यक्ष, प्रजासत्ताक शिक्षक, कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र NGP/001 /2024 नागपूर दि. 05/03/2024

2. विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई यांचे पत्र क्र. शिउसं/माध्य-4/संकीर्ण/10 /2017/15759-65 दि. 07.07.2017

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये, शाळा सुटल्यावर तसेच बेकायदेशीरपणे शिक्षकांना विनाकारण जादा वेळ शाळेत थांबविण्याबाबत निवेदन या कार्यालयास संदर्भिय पत्रान्वये प्राप्त आहे.

वरील संदर्भिय पत्र यासोबत सलग्न करण्यात आले असून त्यावर प्रचलित शासन आदेश/नियमान्वये उचीत कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरुन सर्व शाळांना सुचीत करण्यात यावे. व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

सहपत्र वरील प्रमाणे

👉परिपत्रक पीडीएफ लिंक या ओळीला स्पर्श करा 👈


शिक्षण उपसंचालक नागपुर विभाग, नागपूर
कार्यालय शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग, नागपूर
बालभारती, धंतोली गार्डन जवळ, धंतोली, नागपूर

प्रतिलीपी :-

1. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर.

2. अध्यक्ष, प्रजासत्ताक शिक्षक, कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य, 87 विठ्ठठल नगर-2, मानेवाडा रिंग रोड, नागपूर यांना माहितीस्तव अग्रेषित.

Teachers should not be stopped at school after school hours

Teachers should not be stopped at school after working hours

Teachers should not be stopped at school after working period

Teachers should not be stopped at school after school hours working time

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon