DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

PAT 3 Question Paper


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
 
PAT 3 (2024-2025) चाचणी संदर्भात-शिक्षक मार्गदर्शिका,उत्तर सूची व विद्यार्थी चाचणी पत्रिका

STARS अंतर्गत PAT ३ संकलित चाचणी -2 एप्रिल २०२५ साठीच्या इयत्ता निहाय, विषयनिहाय व माध्यम निहाय  शिक्षक मार्गदर्शिका  Download करण्यासाठी खालील लिंक वर click करा.

टीप : उत्तर सूची ज्या दिवशी ज्या विषयाची चाचणी असेल त्या दिवशी साय.५.०० वाजता खालील लिंक वर उपलब्ध असेल.

TEACHERS INSTRUCTIONS BHASHA PAT 3 (2024-2025)
 
Teachers Instruction Maths PAT 3 (2024-2025)

विषयनिहाय चाचणी पत्रिका वेळापत्रका प्रमाणे चाचणी झाल्यानंतर त्या त्या दिवशी असणाऱ्या विषयाच्या नियोजनानुसार  खालील लिंकवर उपलब्ध होतील .
विद्यार्थी चाचणी पत्रिका
मूल्यमापन विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे


Payabhut Chachani Tin Prashan Patrika

Payabhut Chachani Tin Prashan Patrika Magni

Baseline Test 

Payabhut Chachani 

पायाभूत चाचणी (PAT ) २०२४ - २५
Payabhut Chachani Tin Prashan Patrika 

विषय : पॅट - ३ परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका मागणी नोंदविणेबाबत. 

संदर्भ :-शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील प्राप्त पत्र दि. 09/01/2025

    उपरोक्त संदर्भीय विषयान्वये निर्देशित करण्यात येते की, पॅट-3 प्रश्नपत्रिका मागणी नोंदविणे साठी शासकीय शाळा, खाजगी अनुदानित शाळांचे मराठी, उर्दू, इंग्रजी व गुजराथी माध्यम निहाय व ज्याठिकाणी सेमी इंग्रजी माध्यम आहे अशा शाळांची इयत्ता ३ री ते ९ वी ची प्रश्नपत्रिका मागणी सन २०२४-२०२५  च्या युडायस डेटा नुसार सोबत दिलेले प्रपत्रात काळजीपूर्वक नोंदविण्यात यावे.

प्रश्नपत्रिका मागणी युडायस प्रणालीनुसारच करण्यात यावी तसेच कुठल्याही अतिरिक्त प्रश्नपत्रिकांची मागणी नोंदविण्यात येऊ नये.

LINK


प्रश्नपत्रिका मागणी गटशिक्षणाधिकारी यांनी प्रमाणित व स्वाक्षरी करुन हार्ड व सॉफ्ट कॉपी मध्ये 13/01/2025 पर्यंत या कार्यालयास खास दुता करवी सादर करण्याची दक्षता आपलेस्तरावरुन घेण्यात यावी.

सोबत जोडलेले प्रपत्र महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे मार्फत प्राप्त असुन त्यात कुठलाही बदल करण्यात येऊ नये असे आढळून आल्यास माहिती ग्राह धरली जाणार नाही याची स्पष्ट नोंद घ्यावी.
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon