DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

International Literacy Day जागतिक साक्षरता दिन

International Literacy Day  
  जागतिक साक्षरता दिन  
विशेष दिनाचे औचित्य साधून सामान्यज्ञान वाढवा  
जागतिक साक्षरता दिन हा मानवी विकास आणि मानवाला समाजातील हक्काची जाणीव करून देण्यासाठी महत्त्वाचा आहे साक्षरता ही मानवाच्या वैचारिक उत्थानासाठी अनिवार्य आहे देशातील अधिकाधक लोकांपर्यंत साक्षरतेचे हे लोन पोहोचवावे यासाठी संघटित प्रयत्नांचा निर्धार करूया सर्वांना जागतिक साक्षरता दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
    माझा देश माझी जबाबदारी जागतिक साक्षरता दिन हा प्रतिवर्षी ८ सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून शांतता सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या युनोस्कोने शिक्षणाची साक्षरतेचे महत्व लक्षात घेऊन दिनांक ८ सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा करण्याची ठरविले आहे युनोस्कोने हा निर्णय सात नोव्हेंबर १९६५ रोजी झाला आणि ८ सप्टेंबर १९६६ पासून जगभरात जागतिक साक्षरता दिन साजरा केला जाऊ लागला निरक्षरांना साक्षर करूया त्यांना त्यांचे भविष्य देऊन सक्षम आणि समृद्ध भारत उभारूया जाणीव झाली आता बदल घडवूया
समाजातील सर्वच स्तरातील व सर्व इयत्ता व सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्या करिता अत्यंत उपयुक्त जागतिक साक्षरता दिनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा आणि सामान्यज्ञान वाढवा  . 
प्रश्नमंजुषा  सोडविण्यासाठी 

Tag -  International Literacy Day
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon