DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Mahapareshan महापारेषण अंतर्गत 2541 पदांसाठी भरती

SSC GD कॉन्स्टेबल अंतर्गत 75,768 पदांची मोठी भरती २४ नोव्हेंबर पासून ऑनलाईन अर्ज सुरु
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत “कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी)” पदांच्या एकूण 75768 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज 24 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे. 
पदाचे नाव –कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी)
पदसंख्या –75768 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठाकडून मॅट्रिक म्हणजेच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी

वयोमर्यादा – 18 ते23 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट – 


पगार
▪️कॉन्स्टेबल (जीडी) 18,000 ते 56,900
▪️रायफलमन (जीडी) - 21,700 ते 69,100

मूळ जाहिरात वाचा -


ऑनलाईन अर्ज करा


Also read
महापारेषण अंतर्गत 2541 पदांसाठी भरती सुरु
विभागाचे नाव : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड भरती 2023
पदाचे नाव : 
विद्युत सहाय्यक (पारेषण)
वरिष्ठ तंत्रज्ञ
तंत्रज्ञ 1, 
तंत्रज्ञ 2

एकूण पदसंख्या : 2541

शैक्षणिक पात्रता : 
पदांनुसार.. मूळ जाहिरात पाहावी

वयोमर्यादा : 18 वर्षे ते 38 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : अधिक माहितीसाठी
 या वेबसाईटला भेट द्या.
जाहिरात काळजीपूर्वक वाचा

Also read
Staff Selection Commission (SSC)   7500 पदांसाठी भरती  
सार्वजनिक बांधकाम विभाग जाहिरात 2023, अर्ज करण्याची लिंक चालू झाली आहे
अर्ज कालावधी :- 16 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2023
Refer Advertisement
 Refer GR
 New Registration (OTPR)
 Already Registered? To Login

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon