कृषी सेवक Krushi Sevak Bharti महाराष्ट्र कृषी विभागात नवीन 2070 जागांसाठी मेगाभरतीची अधिसूचना जारी कोणत्या विभागात किती पदे रिक्त? जाणून घ्या... मूळ जाहिरात वाचा Download pdf VIEW DETAILS 👇 कृषी सेवक पदभरती परीक्षा प्रवेश पत्रे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध परीक्षा प्रवेश पत्रे डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करा Agriculture Assistant Exam HALL TICKET HALL TICKET DOWNLOAD LINK अधिकृत वेबसाईट: पाहा Apply Here 👇 कृषी सेवक भरती चा निकाल बघण्यासाठी फक्त या ओळीला 👆👆👆 |
राज्यात ग्रामसेवक पदासाठी नोकर भरतीचे वेळापत्रक जाहीर…!!
1 ते 7 फेब्रुवारी 2023 – पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.
22 फेब्रुवारी 2023 – उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील.
23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 – अर्जाची छाननी
2 ते 5 मार्च 2023 – पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.
6 ते 13 एप्रिल 2023 – पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिले जाईल.
14 ते 30 एप्रिल 2023 – ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होईल.
1 मे ते 31 मे 2023 – अंतिम निकाल व पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश
ग्रामसेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्रामविकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत ग्रामसेवकांच्या तब्बल 10,000 जागांसाठी भरती केली जाणार आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, या भरतीसाठीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत गट-‘क’मधील सर्व संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. (वाहनचालक व गट- ‘ड’ संवर्गातील पदे वगळून). ही मान्यता वित्त विभागाच्या निर्देशानुसार 15 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू असेल. त्यानंतरची भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या शासन निर्णय 30 सप्टेंबर 2022 नुसार सुधारित आकृतिबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येईल.
जिल्हा परिषदेतील गट-‘क’मधील रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून भरली जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा निवड मंडळामार्फत परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक







ग्रामविकास विभागाचे १५ सप्टेंबर २०२२ चा शासन निर्णय वाचा संकेतांक २०२२१११५११२३०३६७२० असून सदर शासन निर्णय शासनाचा या CLICK HERE या संकेत स्थळावर उपलब्ध आहे
डाऊनलोड करण्यासाठी खालिल CLICK HERE वर क्लिक / टिचकी करा
हेही वाचा
शिक्षण सेवक कृषिसेवक ग्रामसेवक यांच्या मानधनात वाढ महाराष्ट्र शासन
सहसचिव महाराष्ट्र शासन कृषी सेवक
ग्रामसेवक आणि शिक्षण सेवकांच्या मानधन / निश्चित वेतनात वाढ करणे बाबत
इतिवृत्त बैठकीचे इतिवृत्त 18 ऑक्टोंबर 2022 चे महत्त्वपूर्ण परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालिल CLICK HERE वर क्लिक / टिचकी करा
शिक्षण सेवक कृषी सेवक ग्रामसेवक आणि आरोग्य सेवकांच्या मानधनात वाढ करणे बाबत माननीय मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली बैठक महत्त्वपूर्ण परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा
शिक्षण सेवक कृषी सेवक ग्रामसेवक आणि आरोग्य सेवकांच्या मानधनात वाढ करणे
बाबत माननीय मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली बैठक दि.१५ जुलै २०२२
दि.१२ जुलै २०२२ चे महत्त्वपूर्ण परिपत्रक
डाऊनलोड करण्यासाठी खालिल CLICK HERE वर क्लिक / टिचकी करा
1 comments:
Click here for commentsSanjay sudhakarrao kohale
Indian Military school Pulgaon wardha
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon