DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Padmabhushan Dr. Karamveer Bhaurao Patil Quiz पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती निमित्त यांच्या जिवनावर आधारित 'सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा'

   Padmabhushan Dr. Karamveer Bhaurao Patil Quiz   



    पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
यांच्या जिवनावर आधारित 'सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा'
विद्यार्थ्यांना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची माहिती व्हावी या उद्देशाने या प्रश्न मंजुषेची / चाचणीची निर्मिती केली आहे  विद्यार्थ्यांनी प्रश्न मंजुषा / चाचणी सोडून आपल्या ज्ञानात भर घालावी
कर्मवीर भाऊराव पाटील
जयंती निमित्त सामान्य ज्ञान ऑनलाईन चाचणी / प्रश्नमंजुषा 

रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे
वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे !!


    स्वाभिमान,स्वावलंबन,पराक्रम, पुरुषार्थ व मानवतेची पूजा या पंचसूत्री सद्गुणांचे संस्कार समाजमनावर करत स्वातंत्र्य चळवळीसाठी हजारो कार्यकर्ते तयार करणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार,महाराष्ट्राच्या समाज परिवर्तनाच्या चळवळीचे ज्ञानदूत,ज्ञानाचा दिवा घराघरांत प्रज्वलित करणा-या तसेच स्वातंत्र्य चळवळीस आधारवड ठरलेल्या रयत शिक्षण संस्थेची उभारणी करणा-या डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त
  🙏विनम्र अभिवादन...💐 

समाजातील सर्वच ज्ञानचक्षूना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन कार्याची माहिती व्हावी या उद्देशाने या प्रश्न मंजुषेची / चाचणीची निर्मिती केली आहे चाचणी  सोडवून आपल्या ज्ञानात भर घालावी 
 सर्व इयत्तांच्या व सर्व स्पर्धा देणाऱ्या विद्यार्थ्या करीता उपयुक्त प्रश्न मंजुषा 
 प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी 
Please Solve Quiz
CLICK HERE

 

CLICK HERE

 

CLICK HERE

आझादी का अमृत महोत्सव” 

उत्सव आझादी का

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  अकोला जिल्हा Akola District Quiz  सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा जालना जिल्हा Jalna District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 


महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा नाशिक जिल्हा Nashik District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहाय प्रश्नमंजुषा  सोलापूर  Solapur District Quiz सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon