Road Safety Campaign Traffic Sign Quiz
● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या
आपल्या YouTube चानेलला Subscribe करा
लोकांमध्ये जनजागृती होऊन रस्ते अपघात कमी करता येतील. भारतात रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा प्रश्न मंजुषेचे आयोजन करण्यात आले. गेली काही वर्ष रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात येत होते, परंतु या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता महिनाभराचा कार्यक्रम ठरवण्यात आला आहे. रस्ता सुरक्षा सप्ताह Road Safety Week १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी हा “राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना” म्हणून साजरा करण्यात येत असतो
या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.
हे ही वाचा
रस्ते सुरक्षा महिन्या अंतर्गत शिक्षकांना रस्ते सुरक्षा संदर्भात Online सत्र
रस्ते सुरक्षा महिन्या अंतर्गत राज्यातील सर्व शिक्षकांसाठी आयोजित रस्ता सुरक्षा संदर्भातील Online सत्रा बाबत मा.संचालक SCERT,पुणे यांचे पत्र Download करा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon