DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

कोविड१९ बाबत कर्मचारी हिताचे शासन आदेश / परिपत्रके

 आकस्मिक आजारा मध्ये कोविड-19 या नविन आजाराचा समावेश करणे बाबत.

कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्या कर्मचाऱ्याच्या मानधना बाबत कर्मचाऱ्यांस कोरोना झाल्यास अनुपस्थितीचा तो कालावधी 'कर्तव्य कालावधी' म्हणून गणला जावा यासाठी शासनाचे परिपत्रक.

शासन आदेशान्वये खाजगी हाॅस्पिटलने घ्यावयाचे बील चार्जेस शासनआदेशान्वये खाजगी रूग्णालयाने कोविड१९च्या अॅडमिट पेशंट कडून  खालील प्रमाणे बील आकारण्याचे आदेश दिलेले आहेत.यापेक्षा जास्त बील आकारणार्‍या हाॅस्पिटलवर कारवाई होईल

 

शासकीय कर्मचारी सेवेत असताना १० वर्षे शासन सेवा होण्यापूर्वी मृत्यू पावल्यामुळे सानुग्रह अनुदान मंजुरीचा शासन निर्णय

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon