DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

D D सह्यान्द्री वाहिनीवर इंग्रजी विशेष तास व इयत्ता १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी 'विशेष मार्गदर्शन सत्राचे' आयोजन

D D सह्यान्द्री वाहिनीवर इंग्रजी च्या विशेष तासचे नियोजन पहा सोमवार ते गुरुवार 

 

दिनांक २९ मार्च  ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत इयत्ता १० वी व १२  वी च्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी ८.००.ते ८.३० या वेळेत 'विशेष मार्गदर्शन सत्राचे' आयोजन करण्यात आले आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र रज्य, पुणे (SCERT) आयोजित,

विद्यार्थ्यांनी परीक्षेचा तणाव कसा हाताळावा याबद्दल मदत करण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये धैर्य व आत्मविश्वास बणवण्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी एक प्रभावी कार्यक्रम...

सत्र  २ दिनांक ३० मार्च,२०२१ 

सत्र  ३ दिनांक ३१ मार्च,२०२१ 



सत्र  १ दिनांक २९ मार्च,२०२१ 


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon