DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

"नवे वर्ष नवे उपक्रम"

                                      "नवे वर्ष नवे उपक्रम"

                                    आपल्या आवडत्या  या शैक्षणिक वेबसाईटवर आपले नूतन वर्षा अभिनंदन व सहर्ष स्वागत शिक्षक,विद्यार्थी व पालक यांना डिजिटल ई-साहित्य,शैक्षणिक साधने, शिक्षण पूरक साहित्य याद्वारे अभ्यासक्रमाची व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी हाच आमचा उद्देश. स्वयंअध्ययनातून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे आपले ध्येय पूर्ण होण्यासाठी शैक्षणिक वेबसाईटवरील माहितीचा वापर व्हावा हा आमचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न.

I  hear  and I forget. I see and I remember. I do and  I understand.

            या उक्तीप्रमाणे कृतीयुक्त अभ्यासावर आमचा नेहमीच विश्वास आहे परंतू आजच्या मूल्यमापन पद्धतीत संख्यात्मक गुण / मार्क्स मिळविण्याला प्राधान्य दिल्या जाते Quiz / चाचणी मधले फक्त मार्क्स बघून आपली प्रगती होणे शक्य नाही. महत्वाचे हे आहे की, जी उत्तरे चुकली त्यांचे उत्तरे पाठ्यपुस्तकात पुन्हा - पुन्हा पाहून का चुकलो ते शोधणं.पैकीच्या पैकी गुण मिळविण्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे की,कालच्या तुलनेत मी आज चांगले केले का ?,मी आज कोठे आहे ?

        काही महिन्यांपासून आम्ही "शाळा बंद ......... पण शिक्षण चालू" ह्या नावावर आधारित एक शृंखला चालवत आहोत. आजतागायत ३०० च्यावर आंतरजाल चाचण्याच्या माध्यमातून आपले शिकणे सुरु ठेवले आहे.(चाचण्या सोडविण्यासाठी http://bit.ly/3aWCTT9 ) त्यातील उपक्रमांचा अनेक जण फायदा घेत आहेत. ह्याच शृंखलेतील एक नाविन्यपूर्ण उपक्रम दर रविवारी एक असे दहा उपक्रम अशा रितीने तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा मानस आहे. ह्यातील कॉन्सेप्ट्स क्रमाने शिकावयाच्या आहेत.

                      सर्वच वयोगटातील विद्यार्थ्यांना खेळणे आवडते म्हणूनच आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत प्रत्येकी ३० गुणांच्या १० प्रश्नमंजुषा खेळातून शिक्षण "English Quiz 2022" त्यासाठी आपल्याला Quiz Password Protected आसल्यामुळे एक फॉर्म भरावयाचा आहे.  त्या माहितीच्या आधारे आपला एक Whats app Group तयार करून त्यावर आपल्याला सूचना दिल्या जातील जसे की, Quiz Password, तुमचा निकाल ई.पाठविला जाईल.अर्थातच हा उपक्रम एछिक असून आगदी मोफत आहे.याकरिता खालिल लिंकवर क्लिक करा 

55


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon