!! जय गजानन !!
ब्लॉग लोकार्पण सोहळा
नमस्कार,विद्यार्थी
मित्र-मैत्रिणींनो !
मी शरद दत्तराव देशमुख तंत्रस्नेही शिक्षक कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी मला आशा
आहे. घरी रहा सुरक्षित रहा!
सध्या
कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे आपल्या शाळा बंद आहेत. परीक्षा रद्द झाल्या
आहेत.पण मला खात्री आहे की शालेय अभ्यासाच्या पलीकडे जाऊन तुमचं शिकणं चालू असेलच!
आपण सतत काही ना काही तरी शिकतच असतो.पण या सततच्या शिकण्याला आपण शालेय अभ्यासाची
जोड दिली तर...? तर हे अभ्यासपालिकडचं शिकणं अधिक समजपूर्वक आणि
सखोल आणि विस्तृत होऊ शकतं हा माझा अनुभव आहे. म्हणूनच या
लॉकडाऊन(बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी मी घेऊन आलोय
तुमच्यासाठी ऑनलाईन अभ्यास! मी तयार केलेल्या ब्लॉग मार्फत आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये हा ब्लॉग उघडून
हव्या असलेल्या विषयावर टिचकी मारावी व हसत खेळत आपला अभ्यास करावा कोणतेही ऍप
डाऊनलोड करावे लागणार नाही..त्यासाठी खालील ब्लॉगवर टिचकी करा.
https://sharaddeshmukhkardekar.blogspot.com
ब्लॉग विशेषता -
- पहिली ते बारावी फ्लिपबुक
- पहिली ते दहावी दिक्षा ऍप लिंक्स
- मूल्य कथा
- घरचा अभ्यास
- इ-पाठ्यपुस्तके
- इंग्रजी स्वाध्याय
- आजचे वर्तमानपत्र
- रेडीओ
- Musical Drive
- VListindia (भारतातील कोणत्याही शहराची,खेडेगावाची माहिती मिळवा)
- Bandura (संगीतासाठी)
- VSchool (आपला वर्ग,विषय,पाठ
निवडा)
- PSchool (भरपूर अभ्यास्त्तेर उपक्रम)
- पिन कोड शोधा
- आधार कार्ड बाबत
- पीकविमा
- ७/१२
- आपली चावडी
- आपले सरकार
- वीज बिल
- दिव्यांग
- महिला सबलीकरण
- वय काढा
- आध्यत्मिक
- Radio Garden
- CBSE Class I To XII
- Digi Locker
- मतदार नोंदणी तपासा
- शैक्षणिक दिनदर्शिका
- साने गुरुजी शामची आई ऑडियो स्वरुपात
- विश्वकोश
- इयत्ता दहावी इंग्रजी ऑनलाईन चाचण्या
- .कोविड - १९ काळातील सर्व अभ्यासमला
- इयत्ता दहावी इतिहास ऑनलाईन चाचण्या
- सामान्यज्ञान ऑनलाईन चाचण्या
- टिली-मिली
- Wikipedia
- मासिके
- इयत्ता दहावी इंग्रजी व इतिहास पेपर कसा सोडवण्यासाठी
तज्ञांचे मार्गदर्शन
अजून बरेच काही ब्लॉगवर रोज
अद्यावती करणाचे काम निरंतर सुरूच राहणार आहेच.
चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास !
Stay home, stay safe!
अभ्यासासाठी शुभेच्छा!
आपला,
शरद
दत्तराव देशमुख तंत्रस्नेही शिक्षक
श्री शिवाजी विद्यालय व
कनिष्ठ महाविद्यालय,वाशिम.
3 comments
Click here for commentsहार्दिक अभिनंदन सर ....💐
Replyसुंदर ब्लॉगनिर्मिती ....👍
खूप खूप मनपूर्वक धन्यवाद सरजी
Replyमना पासून धन्यवाद सरजी !
ReplyPlease do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon